Complaint Against Ajit Pawar : विकासकामांच्या निधी वाटपात पालकमंत्री (Guardian Minister) अजित पवार(Ajit Pawar ) यांच्याकडून दुजाभाव केला जात असून, स्वपक्षाला झुकते माप दिले जात आहे. आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या (ncp) पदाधिकाऱयांना 800 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून, ही मनमानी असल्याची तक्रार भाजप (bjp) व शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) जिल्हाधिकाऱयांकडे (District Collector) करण्यात...
First Online TET Exam.--महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱया शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टीईटी परीक्षा ( First Online TET Exam.) घेतली जाणार आहे. तसेच टीईटी परीक्षेच्या (TET Exam) जाहिरातीचे काम पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यात परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली जाणार आहे. (Teacher Eligibility Test...
10 cylinder detonation: पुण्यातील(पुणे) विमाननगर(Viman nagar), सिम्बायोसिस (Symbiosis) कॉलेजजवळ, रोहन मिथिला इमारतीलगत एका खोलीत जवळपास १०० सिलेंडरचा(Cylinders) अवैधरित्या साठा (Illegall stock) करण्यात आला होता. बुधवारी दुपारी बेकायदेशीर साठा केलेल्या सिलेंडर पैकी १० सिलेंडरचा भीषण स्फोट (Cylinder Sfot) होऊन आग लागली. (Illegally stocked 10 cylinders explode)याबाबतची माहिती मिळताच, अग्निशमन दलाकडून...
कला-संस्कृती
Atalparva | Kalasangam:कलासंगमातून उलगडले ‘अटल’ जीवनपैलू : विविध कलाविष्कारातून अटल बिहारी वाजपेयींना अभिनादन
News24Pune -
Atalparva | Kalasangam : शिल्पकला(Sculpture), चित्रकला(Painting), रंगावली(Rangoli), फोटोग्राफी (Photography), कॅलीग्राफी(Calligraph) अशा विविध कलांचा (Arts) संगम असणारे ‘कलासंगम’(Kalasangam)मधून दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न (Bharatratna)अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांना जन्मशताब्दी निमित्त अनोखे अभिवादन करण्यात आले. विविध कलांच्या माध्यमातून साकारलेले अटलजी त्यांच्या विविधांगी जीवनाची साक्ष देणारे होते. त्यातच अवघ्या पाच मिनिटात ज्येष्ठ शिल्पकार (sculptor) प्रमोद कांबळे(Pramod Kambale) यांनी रेखाटलेले...
पुणे- सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव डॉजबॉल, हँडबॉल, थ्रो बॉल, लंगडी, धावणे, रिले आदी विविध क्रीडा कौशल्यांनी उत्साहात साजरा केला.अर्जुन पुरस्काराने सन्मानित शांताराम जाधव, एनसीसी लीडर मेजर किशोर पाटील, कबड्डीपट्टू राजेश सावंत यांच्या हस्ते कै....
‘मी सर्व सर्वेक्षणाचा सन्मान करतो. ‘ए व्होटर असो की, बी व्होटर असो की, डी व्होटर असो किंवा झेड व्होटर असो हे लक्षात ठेवा की देशात फक्त मोदीजींची (Modi) हवा आहे. जनतेने ठरवले आहे की फक्त मोदींनाच मत द्यायचे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात आम्ही ४० च्या पार जाणार म्हणजे जाणारच’, असा विश्वास...














