gtag('js', new Date());
The news that NCP (Sharad Chandra Pawar) is going to merge with the Congress party has created excitement in the political circles.
NCP (Sharad Chandra Pawar) : पुण्यातील (Pune) शरद पवारांचे(Sharad Pawar)   निवासस्थान असलेल्या मोदी बागेत(Modi Baug) राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार)( NCP (Sharad Chandra Pawar) वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), अमोल कोल्हे(Amol Kolhe), यांच्यासह सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान अचानक राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस(Congress) पक्षात...
Ganesha birth ceremony in 'Dagdusheth' Ganapati temple with chanting of mangal swaras ​
Birth of Shri Ganesh  | Sri Ganesh birth ceremony:  वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्रीगणेश जन्म सोहळा उत्साहात पार पडला. मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्पसजावटीचे दृश्य डोळ्यात साठविण्यासोबतच शेकडो गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख-समृद्धी नांदू दे, अशी...
How was the 'Adarsha scam' revealed?
Adarsha Scam : महाराष्ट्राचे(Maharashtra) माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे(Congress) राज्यातील महत्वाचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी आमदारकीचा (MLA)आणि कॉँग्रेस पक्षाच्या(Congress Party) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला. अशोक चव्हाण यांनी राजीनामा का दिला? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी प्रत्येक गोष्टीला कारण असलेच पाहिजे असे नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका...
Namo Pune Bike Rally
#Namo Pune Bike Rally : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यामुळे राम मंदिर (Ram Temple) उभे राहू शकले असून, ज्याप्रमाणे देशाला राम मंदिर मिळाले, त्याप्रमाणे पुणेकरांना(Punekar) देखील पुण्येश्वर मंदिर(Punyeshwar Temple) मिळालेच पाहिजे असा निर्धार भाजपचे(BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला. रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी सुनील देवधर यांच्या नेतृत्वात पुण्यात ‘नमो...
This year's Kalashree Sangeet Mahotsav is from February 16 to 18
पिंपरी (प्रतिनिधी) : कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सवाला येत्या 16 फेब्रुवारीपासून सुरूवात होत असून, गायन वादन व नृत्य अशी संपूर्णपणे कलेची अनुभूती देणाऱ्या या महोत्सवात रसिकांना सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. नवी सांगवीतील निळू फुले रंगमंदिर येथे 16, 17 व 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक...
पिंपरी(प्रतिनिधी)-मावळ तालुक्यात बंजारा समाजाचा मोठा वर्ग राहत असूनही, समाजासाठी आतापर्यंत एकही समाजभवन नाही. बंजारा समाजातील नागरिकांच्यावतीने समाजभवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी संतगुरु सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या...