पुणे -राज्यसभेसाठी भाजपने माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे संख्याबळ पाहता कुलकर्णी यांची खासदारकी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेची राजकीय गणितेदेखील बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्ये गेला होता. ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी देण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी...
पुणे :राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आणि पुणे लोकसभेचे संपूर्ण गणितच बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी विविध भव्यदिव्य कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या चाणकयांना धक्का देत पक्ष पातळीवरची अनेक गणिते सोपी केली आहेत....
पुणे-मुंबई
खेडमधील वंचित कुटुंबांना मिळाली हक्काची घरे आणि स्वच्छतागृहे : हॅबिटेट फॉर ह्यूमनिटी इंडिया आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाकडून ‘घर बांधूया’ प्रकल्पाचे हस्तांतरण
News24Pune -
पुणे : अग्रगण्यय ना-नफा गृहनिर्माण संस्था हॅबिटेट फॉर ह्यूमनिटी इंडिया हिने एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील, बुरसेवाडी येथे १८ घरे आणि ४० घरगुती स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. सुरक्षित आणि माफक गृहनिर्माणाची तातडीची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या घरे आणि स्वच्छतागृहांचे संबंधित कुटुंबांना हस्तांतरण करण्यात आले. यावेळी...
पुणे(प्रतिनिधि)--राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या. त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे, या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, असे ठामपणे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे अप्रत्यक्षपणे खंडण केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे येत्या...
पुणे-मुंबई
श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात अखंड गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीनिमित्त गेली ७१ वर्षांपासून सुरु असणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.मावळचे माजी आमदार स्व. दिगंबरदादा भेगडे याचे चिरंजीव मनोहर भेगडे व परिवाराच्यावतीने बुधवारी पहाटे ५ वाजता परंपरेप्रमाणे पांडुरंगाला अभिषेक व महापूजा संपन्न...
पुणे-मुंबई
#Srimad Bhagavad Gita and Journalism : राष्ट्राची वीण घट्ट होईल, असे वार्तांकन गरजेचे : डॉ. मनमोहन वैद्य
News24Pune -
Srimad Bhagavad Gita and Journalism | RSS | Dr. Manmohan Vaidya : आपल्या देशाची, समाजाची वीण एका समान संस्कृतीने बांधली गेली आहे. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवतानाच राष्ट्राची, समाजाची वीण अधिक घट्ट होईल, असे वार्ताकन करण्याची गरज माध्यमांनी लक्षात घ्यावी आणि तसे वार्ताकन करावे, (Pune) असे प्रतिपादन राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे(RSS) सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य(Dr. Manmohan Vaidya) यांनी आज...














