gtag('js', new Date());
Journalist Nikhil Wagle's vehicle attacked by BJP workers
Attack on Nikhil Wagle — राष्ट्रसेवा दलाच्या (Rashtra Seva dal) सभागृहात ‘निर्भय बनो’(Nirbhay Bano) या कार्यक्रमादरम्यान महायुती(Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.जेष्ठ पत्रकार निखिल वागळे(Nikhil Wagle) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) माजी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी(LK Advani) यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या भाजपच्या(BJP) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या...
Massive explosion in aluminum plate manufacturing company in Alandi
Alandi Sfot : आळंदी(Alandi) जवळ असलेल्या सोळू(Solu) गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत (aluminum plate manufacturing company ) गुरुवारी (दि. ८) सायंकाळी भीषण स्फोट(Sfot) झाला. या स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी आहेत. काही जखमी व्यक्तींना ससून रुग्णालयात तर काहींना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Massive explosion in aluminum plate manufacturing company...
Pain management should be recognized as a super specialty ​
पुणे : एखाद्या व्यक्तीला अनुभवता येणार्‍या सर्व संवेदनांपैकी वेदना ही सर्वांत कठिण संवेदना असते. या वेदनांपासून मुक्तता देण्याचे महत्त्वाचे काम वेदना व्यवस्थापन तज्ञ करत असतात.त्यामुळे वेदना व्यवस्थापन ही शाखा अत्यंत महत्त्वाची असून याला वैधानिक संस्थेकडून सुपर स्पेशालिटी दर्जा मिळायला हवा,असे मत प्रसिध्द शल्यचिकित्सक आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे सदस्य डॉ.शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केले.
The dream of revitalization of Indian knowledge is possible through the initiative of Revival University
पुणे- वेद, उपनिषेद आणि षडदर्शनांसारख्या तत्त्वज्ञानांतून जगाला महान संस्कृती देणारा भारत देश असताना आपण मात्र निद्रिस्त राहिलो. आपल्यामध्ये खोट्या गोष्टी परकीयांनी ठसवल्या. त्यासाठीच आता आपल्या पारंपरिक ज्ञानाचे पुनरुत्थान व्हायला हवे. बालपणापासून हे संस्कार मुलांवर करण्याचे कार्य उद्याची उज्वल स्वप्ने पहाणाऱ्या 'पुनरुत्थान विद्यापीठा' सारख्या संस्थांच्या उपक्रमातून ते नक्की पूर्ण होतील, असा विश्वास ज्येष्ठ मूर्ती व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ....
Complaint against Nikhil Wagle by Sunil Deodhar in Pune Police
Sunil Deodhar | Nikhil Wagle : भारतीय जनता पक्षाचे(BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी( LK Advani ) व पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या सोशल मिडिया(Social Media) एक्सवरून (ट्विटर) विरोधात आक्षेपार्ह मजकूर(Offensive text) प्रसारित केल्याबद्दल पत्रकार निखिल वागळे(Nikhil Wagle) यांच्या विरोधात भाजपचे(BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर(Sunil Deodhar) यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन(Vishrambaug Police Station) येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात...
Supriya Sule : निवडणूक आयोगाने(Election Commission) दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. जे शिवसेनेबरोबर(Shiv Sena) केले,  तेच आमच्याबरोबर होईल; याची आम्हाला कल्पना होती. शरद पवार(Sharad Pawar) यांनी अनेकदा शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी ६० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) उभा केला. आता पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. सर्वोच्च न्यायालयात(Supream Court) जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार(Sharad...