gtag('js', new Date());
Shaktidarshan of Trinity in painting
पुणे: “शहरात कलाकारांची कमतरता नाही. कलाकारांच्या माध्यमातूनच राज्याची संस्कृती देशभर आणि जगभर पोहोचण्यास मदत होत आहे. अशाच प्रतिभाशाली कलाकारांच्या मालिकेतील युवा चित्रकार अदितीने शक्ती, चैतन्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या त्रिमूर्तीचे अप्रतिम चित्र साकारून सर्वांची मने जिंकली आहेत, असे उद्गार रामजन्मभूमी तीर्थस्थळ निर्माण समितीचे कोषाध्यक्ष व गीता परिवाराचे  राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य ...
600 kg of MD drugs worth Rs.1100 crore seized
MD Narcotics seized-पुणे पोलिसांनी(Pune Police) अमली पदार्थ विरोधी कारवाई मध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट( Drug trafficking racket)उघडकीस आणले आहे .पुणे जिल्ह्यातील दौंड(Daund) येथील कुरकुंभ(Kurkumbh) औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेटरी(Earth Chem Laboratory) या एमडी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो एमडी अमली पदार्थ जप्त(MD...
पुणे- देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहता, देशास २१ व्या शतकाची दृष्टी देणारे, संगणक, मोबाईल व डीजीटल क्रांतीचे जनक दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस”च्या शताब्दी महोत्सवातील ...”काँग्रेसला सत्तेच्या दलालांपासून दुर ठेवले पाहीजे”… या विधानाची सद्यस्थितीत पुरेपूर प्रचिती येत असल्याचे प्रतिपादन राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
Dr. P. D. Patil: An educationist who connects literature and culture with development
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व पिपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, डॉ. पी. डी. पाटील यांचा आज ७१ वा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाने, कुशल नेतृत्वाने शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या डॉ. पी. डी. पाटील उर्फ 'पीडी' सर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...डॉ. डी. वाय. पाटील...
Many MLAs of Congress marched to the camp in Lonavala
Nana Patole: 2014 पासून सत्तेवर असलेल्या भाजपाचे(BJP) विकासकामांकडे वा दिलेल्या आश्वासनांकडे लक्ष नाही. ईडी(ED) व इन्कम टॅक्ससारख्या(Income Tax) संस्थांचा वापर करीत पक्ष फोडण्याचे व आमदार(MLA) पळवापळवीचे कामच सध्या भाजपा करीत आहे. मात्र, येत्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी शनिवारी येथे केला. पक्षाला कोणतीही कल्पना...
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
Sharad Pawar : प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील(Pune)आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे (Baramati Constituency) लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही असे स्पष्ट करीत,ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून ते काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील व योग्य निकाल देतील असा टोला राष्ट्रवादीचे...