महाराष्ट्र
#Incident at Arai Hill :तरुणाईचे स्टेटस सिम्बॉलच्या नावाखाली काय सुरु आहे? : अराई टेकडीवरील घटनेने सुन्न करणारे अनेक अनुत्तरीत प्रश्न
News24Pune -0
Incident at Arai Hill :अगदी चार दिवसांपूर्वी, नशेत धुंद असलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला. हा व्हिडिओ समाजातील सर्वच थरातील घटकांनी पाहिला आणि अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पुढे आल्या.एक माणूस म्हणून,आई म्हणून आणि समुपदेशक म्हणून माझेही मन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्षणभर सुन्न झाले. नेमकी आपली ही तरुण पिढी कोणत्या मार्गाने पुढे जात आहे व...
महाराष्ट्र
#National Security Day :आज (४ मार्च) राष्ट्रीय सुरक्षा दिवस : काय महत्व आहे या दिवसाचे?
News24Pune -
National Security Day :राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या(National Security Committee) स्थापनेला आज ४ मार्च ला ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. तेंव्हापासून चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून देशभर साजरा करतात. इथे सुरक्षा म्हणजे संरक्षण (Defence) नाही तर, जीवित, सजीव, पर्यावरण, वित्त, सृष्टी याची अपघातांमुळे होणारी हानी टाळणे, अपघात कोठेही, कसाही, केव्हाही, कुणामुळेही होऊ शकतो व मोठ्या प्रमाणावर...
Fadnavis letter To Sharad Pawar : राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये(Baramati) उद्या(2 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो महारोजगार मेळाव्या'ला (Namo Maharojgar Melawa) राज्याचे मुख्यमंत्री(CM) एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच बारामती येथे येत आहेत आणि त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्रीही येत...
पुणे-मुंबई
#Murlidhar Mohol : मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते :पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर केले हे वक्तव्य
News24Pune -
Murlidhar Mohol | Lok sabha - लोकसभेची धामधूम सुरू झाली असल्याचे चित्र पुणे (Pune) शहरात दिसत आहे. भाजप आणि कॉँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आपापली दावेदारी केली आहे. भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, शिवाजीराव मानकर, भाजपचे माजी सचिव सुनील देवधर उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. आपण इच्छुक...
पुणे- लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना पुणे शहरातीलही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या निरीक्षकांचा दौरा, इच्छुकांच्या मुलाखती, आढावा बैठकांचे आयोजन केले जात आहे. ‘अब की बार 400 पार’चा नारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.
पुणे-मुंबई
#paani foundation |’Satyamev Jayate Farmer Cup 2023’दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार; ‘फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळ्यात आमिर खान यांचे प्रतिपादन
News24Pune -
paani foundation |'Satyamev Jayate Farmer Cup 2023' : येत्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात गटशेतीचा कार्यक्रम राबविणार आहे. या माध्यमातून शेकडो शेतकरी - उद्योजक घडवायचे आहेत, असे प्रतिपादन पानी फाऊंडेशनचे( paani foundation )संस्थापक अभिनेते आमिर खान(Aamir Khan) यांनी केले. (Group farming program will be implemented in entire Maharashtra in two years)पानी फाऊंडेशनच्या...














