पुणे-मुंबई
सत्तापक्षाच्या मनात पाप नसेल तर ‘आरक्षण ठरावावर’ विरोधकांना बोलावयास देऊन चर्चा का घडवली नाही? – गोपळदादा तिवारी
News24Pune -0
मुंबई-राज्यातील त्रिकुट सरकारला मराठा आरक्षण प्रश्नी निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन केवळ वेळ मारुन न्यायची असल्याने सरकार यावर खोलात जाऊन, विरोधकांना विशेवासात घेऊन थेट मुद्देसुद चर्चाच् करू ईच्छीत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत असून, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदे मोघम सारवासारव करत असल्याची टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. न्यायालयीन ‘आक्षेपार्ह मुद्दयांवर’ त्रिकुट सरकार थेट कायदेशीर हवाला देऊन...
पुणे-मुंबई
#Shivajirao Mankar: सगेसोयऱ्यांचा गोतावळ्यामुळे शिवाजी मानकरांना ताकद, पुणे लोकसभेसाठी करणार दावेदारी प्रबळ
News24Pune -
पुणे: लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे सध्या देशभरात वाहत आहेत. पुणे लोकसभेसाठी देखील इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याने वाढत्या उन्हासोबत शहरातील राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, माजी सचिव सुनील देवधर यांची नावे चर्चेत होती. यामध्ये आता शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे...
Uncategorized
मुरलीधर मोहोळांनी पुण्यासाठी एका झटक्यात आणला २०० कोटींचा निधी : मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
News24Pune -
पुणे- शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय...
महाराष्ट्र
जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहिले – शरद पवार
News24Pune -
#Sharad Pawar : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या(Maharashtra) इतिहासात प्रथमच पाहिले आहे. याबाबत कोणत्याही चौकशीस तयार असून, जरांगे आणि माझे कॉल रेकॉर्ड खुशाल तपासा. त्याचबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. कर नाही, त्याला डर कशाला, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे...
पुणे-मुंबई
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भारती दक्षिण तमिळनाडू’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम, केरळ’ या दोन संस्थांची यंदाच्या ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कारा’साठी निवड
News24Pune -
पुणे -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भारती दक्षिण तमिळनाडू’ आणि ‘भारतीय विचार केंद्रम, केरळ’ या दोन संस्थांची यंदाच्या ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. पुण्यात ३ मार्च रोजी होणार्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला...
पुणे- लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना पुण्यामध्ये भाजपचा आणि महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर राजकीय वर्तुळात आणि सार्वजनिक ठिकाणीही चर्चांना उधाण आलेले दिसते आहे. या चर्चा होत असताना पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, नागरिक यांच्या मतांचा...














