महाराष्ट्र
बारावीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : पुणे विभागाचा निकाल ९४.४४ टक्के
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९३.३७ टक्के इतका असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २. १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता. दरम्यान,यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४...
राजकारण
लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक : चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
News24Pune -
पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे.भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात श्री बावनकुळे यांनी,...
क्राईम
कल्याणीनगर ‘हीट अँड रन’ प्रकरण : फरार बिल्डर विशाल अग्रवाल यांना संभाजीनगर येथून अटक
News24Pune -
पुणे- पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ते फरार झाले होते.पुण्यातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री वेदांत चालवत असलेल्या भरधाव वेगातील पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने...
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (मंगळवार दिनांक २१ मे) एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची घोषणा केली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर,...
पुणे(प्रतिनिधि)--परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत असा सणसणीत टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघाचं...
पुणे(प्रतिनिधि)--पुणे लोकसभा मतदार संघामध्ये दिनांक 13 मे रोजी मतदान पार पाडले. पुण्यामध्ये 51 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार एकूण 53.54 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का सुमारे चार टक्यांनी वाढला आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नक्की...














