क्राईम
#‘हीट अँड रन’प्रकरण : वेदांत अग्रवालमुळे या आमदारच्या मुलाला सोडावी लागली होती शाळा
News24Pune -0
पुणे : पुणे शहारातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील धनाढ्य बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने नशेमध्ये पोर्शे या अलिशान कारने दुचाकीवरील तरुण-तरुणीला उडवले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातावेळी मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या या अल्पवयीन वेदांत अग्रवालचे अनेक कारनामे समोर येत आहे. यासंदर्भात नगर जिल्ह्यातील राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी (दि.१९ मे) मध्यरात्री बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान विशाल अग्रवाल याच्यावर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले.शनिवारी १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर...
क्राईम
#’हीट अँड रन’ प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द : ५ जूनपर्यंत बाल सुधार गृहात रवानगी
News24Pune -
पुणे—पुण्यातील कल्याणीनगर भागातील शनिवारच्या (दि. १९ मे) ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्याला चौदा दिवस (५ जूनपर्यंत) बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिले आहेत. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.
पुणे(प्रतिनिधी)--कल्याणीनगर येथील 'हीट अँड रन' प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी घेतली आणि पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक्साईज विभागाने कारवाई करत हॉटेल कोझी आणि ब्लॅक क्लबला टाळे ठोकले आहे.डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवर कारवाई होणार : कर भरला नसल्याने कारला अधिकृत क्रमांक नाही
क्राईम
#कल्याणीनगर ‘हीट अँड रन’ प्रकरण : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्यासह सात जणांना अटक : बार चालक आणि कर्मचारी यांची २४ मे पर्यंत पोलीस कोठडी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेतला. त्यानंतर त्याला १५ तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी चुकीचा तपास केला, आर्थिक व्यवहार झाले, राजकीय दबाव टाकण्यात आला असे आरोप केले गेले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री...
पुणे-मुंबई
कल्याणीनगर ‘हीट अँड रन’ प्रकरण : देवेंद्र फडणविसांनी केली पोलिसांची पाठराखण ; म्हणाले.. बाल न्याय मंडळाचा निकाल धक्कादायक
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरण तापलेले असताना आणि यावरून पुणे पोलिस टीकेचे धनी होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पुणे पोलिसांची पाठराखण केली आहे. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक होता, असं वक्तव्यही त्यांनी केलं...












