gtag('js', new Date());
Muralidhar Mohol's mother is in tears
पुणे(प्रतिनिधि)— “मी फक्त मुरली मोहोळची आई नाही तर मी पुणेकरांची आई म्हणून सगळ्या पुणेकरांना मतदानाचं आवाहन करते, असे आवाहन करतानाच महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या आईला अश्रु अनावर झाले. मुदरम्यान, मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली.पुणे लोकसभा महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मंतदानाला जाण्यापूर्वी त्यांच्या आई आणि पत्नीने...
Spontaneous response to Muralidhar Mohol's speech
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात १८ पक्ष मोठ्या ताकदीने लढतो आहे. तर कॉंग्रेसची इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांचा खेळ खंडोबा आहे. ते पंतप्रधान पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ करणार आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्राचाराची सांगता सभा शिवाजीनगर...
Pune is the second safest city in the country
पुणे- कायदा-सुव्यवस्था, तसेच गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता पुणे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी विभागाने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ असल्याचा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार यांनी केला.मोहोळ यांच्या प्रचारार्थ सदाशिव पेठ...
Will make Pune the best city in the country
पुणे -पुणे हे वेगाने विकसित होणारे महानगर आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आम्ही भाजपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा पाया भक्कम करण्यास सुरूवात केली. यातील अनेक प्रकल्पांचे काम आठ ते दहा वर्षे असे दीर्घकाळ चालणारे आहे. यातील काही प्रकल्प मार्गीही लागले आहेत. मेट्रो, ई-बस खरेदी, रेल्वे, विमानतळ, रिंगरोड, मल्मिमोडल हब, आरोग्य...
Will make Pune the best city in the country
पुणे(प्रतिनिधि)--टोकिओ ऑलिंपिंक स्पर्धेत भारताला 7 पदके मिळाली, पॅरालिंपिक्समध्ये, 19 पदके मिळाली, आशियाई स्पर्धेत 107 पदके मिळाली, बमिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत 22 सुवर्ण पदकांसह 61 पदके मिळाली ही गेल्या चाळीस वर्षांतील देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राला अच्छे दिन आले असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी...
What is Narendra Modi cheese?
पुणे(प्रतिनिधि)— “ज्या देशामध्ये ज्यांचं राज्य साम्राज्य कधी मावळणार नाही, असं म्हणारे इंग्रज आपल्या देशात होते. त्या इंग्रजांनी आपल्यावर वर्षानूवर्षे राज्य केलं. त्यांचं राज्य घालवण्यासाठी संपवण्यासाठी देशातले कोट्यवधी लोक गांधींच्या विचाराने एकत्र आले आणि इंग्रजांची सत्ता घालवण्यात यशस्वी झाले. त्या इंग्रजांना गांधींनी घालवलं तर नरेंद्र मोदी काय चीज आहे? अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली. दरम्यान,...