पुणे-मुंबई
खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी : मुळशीचा पैलवान होणार क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री?
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)—लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर हंगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी पार पडण्यासाठी काही तासांचा अवधि शिल्लक आहे. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाकोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्रामध्ये सहा ते सात मंत्रीपदे दिली जाणार असल्याचे बोलले जात आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागणार आहे. त्याबाबत मोहोळ यांना...
पुणे-मुंबई
येत्या ८ जूनपासून पुण्यात ‘सक्षम’ संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन : दिव्यांगांच्या सक्षमीकरणावर होणार चर्चा; प्रेरक दिव्यांग पाहुणे राहणार उपस्थित
News24Pune -
पुणे - समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ ('सक्षम') या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेचे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ८ आणि ९ जून रोजी संपन्न होणार आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज, स्वागताध्यक्ष ॲड. एस. के. जैन आणि प्रांताध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे यांनी ही माहिती दिली. या अधिवेशनाला देशभरातून ५०० जिल्ह्यातील १५००...
क्राईम
#हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या चौकशीची बाल न्याय मंडळाकडून पोलिसांना परवानगी : अनेक प्रश्र्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता
News24Pune -
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी बाल न्याय मंडळाकडून पोलिसांना मिळाली आहे. शनिवारी (दि.१) पोलिस त्याची पालकांसमोर दोन तास चाैकशी करणार आहेत. अपघात झाला त्यावेळी गाडीत कोण होते? गाडी कोण चालवत होते? अपघाताच्यावेळी नेमकं काय झालं ? यासह अनेक प्रश्र्नांची उत्तरे पोलिसांना मिळण्याचा अंदाज आहे. सद्या अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात असून, त्याचा मुक्काम पाच...
पुणे-मुंबई
एनडीए करणार ३५० पार : अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी :ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकीत
News24Pune -
पुणे - लोकसभा 2024 निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या वेळेचे ग्रहमान एनडीए आघाडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल असल्यामुळे एनडीए आघाडी ला ३५० हून अधिक जागा मिळून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तर अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी आहे,असे भाकीत पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तविले आहे.काँग्रेस पक्षाला ६० ते ८० जागा...
पुणे-मुंबई
निवासी भागातील पब, रुफ टर्फवरील क्लब आणि शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळांच्या परिसरातील बारवर तातडीने कारवाई करा : भाजप शिष्टमंडळाची मागणी
News24Pune -
पुणे -शहरातील निवासी भागांमधील पब, रूफ टर्फ वरील क्लब आणि शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळांच्या परिसरात चालणाऱ्या बारवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली.शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राजेश पांडे, आमदार माधुरी...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील बाल सुधार गृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची परवानगी घेण्यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाला पत्र लिहिलं आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी ही माहिती दिली आहे.पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दोघांना चिरडून मारणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाची पुणे पोलिस बाल निरिक्षण...













