पुणे-मुंबई
समाजसेवेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचे सहाय्य घ्यावे : डॉ. दीपक शिकारपूर
News24Pune -0
पुणे: शहरी समस्यांचे स्वरूप समजून घेणे, त्यांच्या निराकरणाचे उपाय योजणे यासाठी काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले पाहिजे, असे मत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. शहरातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्टार्टअप्सचा गांभीर्याने विचार करावा, असेही त्यांनी सुचवले.रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या ‘माझे शहर, माझे वचन’...
पुणे-मुंबई
भुशी धरण परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई : शेकडो कुटुंब रस्त्यावर
News24Pune -
पुणे - भुशी धरण परिसरामध्ये रविवारी पाच पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर या ठिकाणच्या स्थानिक व्यवसायिकांवर रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाकडून आज अतिक्रमण कारवाई करत त्यांचे दुकाने टपऱ्या जमीन दोस्त करण्यात आल्या यामुळे पर्यटनावर उदरनिर्वाह करणारी शेकडो कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली आहेत.
पुणे- सुमधूर घुंगरांचा नाद, त्यास पढंतने चढविलेला साज, नृत्यांगनांनी धरलेला ठेका, त्यास गायन-वादनाची लाभलेली उत्कट साथ अन् क्षणाक्षणाला होणारा टाळ्यांचा कडकडाट अशा अभिजात नृत्य प्रस्तुतीतून जणू समग्र ‘रोहिणी’ घराणे रसिकांना उलगडले. निमित्त होते प्राजक्ता राज यांच्या आरोहिणी आर्ट वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे झालेल्या दोनदिवसीय कथक मैफलीचे. एकीकडे ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीच्या आगमनाने पुण्यनगरी दुमदुमली असताना कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या...
पुणे-मुंबई
कौशिक आश्रम’ म्हणजे सेवाव्रतींचा मुक्ताश्रम -भैय्याजी जोशी : पुनर्निर्माणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केल्या भावना
News24Pune -
पुणे- "‘कौशिक आश्रम’ हा काही पथिक आश्रम, वृद्धाश्रम अथवा वैद्यकीय सेवेचे ठिकाण नसून, तो एक मुक्ताश्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून अधिक संख्येने ज्येष्ठ सेवाव्रतींची सोय करण्याची गरज निर्माण झाल्याने जुन्या वास्तूच्या जागी एक मोठी वास्तू उभारावी या विचाराने याच्या पुनर्निर्माणाचा निर्णय घेण्यात आला आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य...
पुणे-मुंबई
ताम्हिणी घाट परिसरामध्ये वर्षाविहारासाठी आलेला तरुण धबधब्याच्या पाण्यामध्ये वाहून गेला
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील हडपसर भागातील अन्सारी कुटुंबातील पाच जण रविवारी वाहून गेल्याची घटना ताजी असताना पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरामध्ये वर्षाविहारासाठी आलेला एक ३८ वर्षीय तरुण धबधब्याच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्वप्निल धावडे असे वाहून...
पुणे(प्रतिनिधी)--विठुनामाचा गजर...अभंगांत दंगलेले वारकरी...अन् ज्ञानोबा-तुकोबांच्या दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ...यामुळे अवघी पुण्यनगरी सोमवारी भक्तिरसात चिंब झाली. माउली-तुकोबांच्या पादुकांवर आपला माथा टेकवत भाविकांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुण्यात मोठय़ा उत्साहात दाखल झाल्या. या पालख्यांच्या आगमनाने पुण्यनगरी भारावली. सकाळपासूनच हजारो भाविकांची पावले दर्शनासाठी पालखी विठोबा मंदिर...














