राजकारण
हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात रंगले ‘बॅनर वॉर’ : हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे आणि भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये ‘बॅनर वॉर’ रंगले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी महायूतीकडून इंदापूर विधानसभा लढवण्यासाठी यापूर्वीच दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी तसे सुतोवाचही केले आहे. दरम्यान, विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनीही दावा केल्याने या जागेचा तिढा...
पुणे(प्रतिनिधी)-- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेणाऱया वसंत मोरे यांनी आता ठाकरे सेनेत प्रवेश करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यादृष्टीने मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची गुरुवारी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील समीकरणे बदलणार आहेत. मोरे ९ जुलैला मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार असून
पुणे(प्रतिनिधी)- पुणे परिसरात झिकाचा सातवा रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका ५५ वषीय महिलेला झिका विषाणूची बाधा झाली असून, ऐन पावसाळय़ात झिकाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. २ जुलैपर्यत पुण्यात झिकाची सहा प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यापैकी दोन रुग्ण गर्भवती महिला होत्या. त्यात आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. आता पुण्यात झिकाच्या रूग्णांची...
पुणे(प्रतिनिधि)—देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा यांनी १ लाख २३ हजारांच्या मताने पराभव करत विजयश्री खेचून आणली. एवढेच नव्हे तर त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले. त्यांच्या या यशामध्ये पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभेच्या भाजपच्या ज्या स्थानिक नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद...
पुणे : आजचा आदिवासी हा मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. तो आर्थिक सक्षम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आदिवासी साहित्यातून आलेले चित्रण हे पोरकेच ठरेल. आदिवासी साहित्यानेही आदिवासींच्या उन्नतीसाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात...
पुणे-मुंबई
विठ्ठलभक्तीने दुमदुमला दिवे घाट : माउलींची पालखी सासवड मुक्कामी,तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरमध्ये विसावली
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- विठ्ठलभक्तीने भिजला दिवे घाट । जाहली सोपी वाट ।। पंढरीची ।। विणेचा झंकार...टाळ मृदंगाचा गजर...अन् विठुनामाच्या बळावर दिवेघाटाचा अवघड टप्पा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाने मंगळवारी लिलया पार केला अन् माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या...














