gtag('js', new Date());
Succeeded in finding the bodies of all the five people who were washed away from the falls
पुणे(प्रतिनिधि)--भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यातून वाहून गेलेल्या पाच जणांचे मृतदेह शोधण्यात अखेर रेस्क्यू पथकाला यश आले आहे. दरम्यान, पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून यापूर्वीच सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. स्थानिक प्रशासनदेखील सूचना देत असते. मात्र, अनेक वेळा पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काल घडलेल्या घटनेप्रमाणे घटना घडतात, असे जिल्हाधिकारी...
हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक
पुणे(प्रतिनिधी)- पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरातील पोर्श कार अपघातात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या जामिनाला विरोध करण्याकरिता सर्वौच्च्च न्यायालयात केस दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी गृह विभागामार्फत राज्याचे विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून याबाबत परवानगी मिळाली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पोर्शे कार अपघातात मागच्या १९ मे रोजी दोन जणांचा...
Selection of Saurabh Amarale as President of Pune City Youth Congress
पुणे(प्रतिनिधि)--पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची वर्णी लागली आहे. इंडीयन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या काही पदांसह  विविध जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.त्यात पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौरभ अमराळे यांच्यावर  सोपवली आहे.सौरभ अमराळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले १५ वर्षे कार्यकर्ता, उपाध्यक्ष...
Actresses and women wearing dresses should not go to the worship of Vatsavitri
पुणे(प्रतिनिधि)—वादग्रस्त विधानांमुळे नेहेमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते दळभद्र आणि हांडगं...
Succeeded in finding the bodies of all the five people who were washed away from the falls
पुणे(प्रतिनिधी)- लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ४  अल्पवयीन मुले व महिला पर्यटक धरणात वाहून गेले असून, यापैकी एक महिला व दोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नूर शाहिस्ता अन्सारी (वय अंदाजे ३५),...
Lakhs of Vaishnavs entered Pune
पुणे(प्रतिनिधि)--टाळ, चिपळ्यांचा घणघणाट, मनामनात भक्ती रस निर्माण करणारा मृंदगनाद, अभंगावर  डोलणारे वारकरी, हवेत फडफडणार्‍या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी चंदनाचा टिळा, गळा तुळशी माळा आणि मुखी ज्ञानोबा, तुकोबाचा जयघोष असे भक्तीमय वातावरण. पालखी मार्गावरील रांगोळ्यांच्या पायघड्या, चौकाचौकांत साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळी, रस्त्यांच्या दुतर्फा स्वागत करणारे बॅनर, फलेक्स आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविलेले पालख्यांचे रथ दृष्टीपथास पडताच...