gtag('js', new Date());
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; भरधाव कारने पोलिसांना उडवले
पुणे(प्रतिनिधी) -पुणे व मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असतानाच शहरातील बोपोडी चौकात भरधाव अज्ञात कारने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱयाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सहकारी कर्मचारी यात गंभीर जखमी झाला. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला.समाधान कोळी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर बीट मार्शल कर्मचारी संजोग...
Voter Registration and Ladaki Bahine Yojana Registration Campaign
पुणे(प्रतिनिधि)--राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर श्रीनाथ भिमाले यांच्यावतीने पर्वती विधानसभा मतदारसंघातील ३० ठिकाणी मतदार नोंदणी आभियान व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियान सुरू करण्यात येत आहे.दिनांक ८ ते १४ जुलै या दरम्यान होणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ सोमवार...
Sharad Pawar had announced my candidature
पुणे(प्रतिनिधि)—“मी शरद पवारांकडे उमेदवारी मागायला गेलो होतो, त्यावेळी पवारसाहेबांनी मानसिकता केली होती आणि उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, पुन्हा काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती.. असा गौप्यस्फोट  ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केला.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिट वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला हिंगोलीतून  सुरुवात...
Police recruitment youth dies during field test
पुणे(प्रतिनिधि) : शहर पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याला तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयामधील शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडल्याची माहिती...
On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati
पुणे(प्रतिनिधि)--पवार कुटुंबात राजकीय फूट पडल्यानंतर बारामती मधील स्थानिक राजकारण बदललं आहे. मात्र, पंढरपूरच्या वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला आहे. सध्या सोशल मीडियासह बारामतीमध्ये या बॅनरची चांगलीच चर्चा आहे.  राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारे एकच असल्यासारखे आहेत. बारामतीमध्ये झळलेल्या बॅनरवरुन असाच काहीसा संदेश देण्यात आला आहे.तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या...
विलास लांडे यांच्यासह अजितदादा गटाचे १६ नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर
पिंपरी(प्रतिनिधी)-- माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अजितदादा गटाचे १६ नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर माजी मंत्री रामकृष्ण मोरे यांच्यानंतर अजितदादांनी वर्चस्व प्रस्थापित केले. लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना पक्षात घेऊन भाजपाने दादांना चांगला शह दिला. तरीही दादांचा मानणारा एक गट...