gtag('js', new Date());
पुणे, दि. ९ जुलै, २०२४ : पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची जुलै महिन्याच्या शेवटी सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय असून यामुळे शहराच्या...
Pune- Retail price of Compressed Natural Gas (CNG) for vehicular segment in the Pune city including Pimpri-Chinchwad and adjoining areas of Chakan, Talegaon and Hinjewadi shall be undergoing upward revision Rs. 1.50/- per KG (including taxes) and accordingly, the CNG retail selling price shall be revised to Rs. 85.0/- per KG. In order to cater to increasing consumption of CNG...
पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म थिएटरच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने येथील राज कपूर सभागृहात प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश लिखित दोन अंकी ‘आषाढ़ का एक दिन’ या अतिशय मनमोहक नाटकाची प्रस्तृती करण्यात आली. या नाटकाचे दिग्दर्शन राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचे स्नातक तसेच अभिनेता, दिग्दर्शक व प्राध्यापक मिलिंद इनामदार यांनी केले आहे. १९५८ मोहन राकेश लिखित ‘आषाढ़...
पुणे -कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवड* यांच्या वतीने 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 07/07/2024 रोजी स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे येथील हॉल मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे साहेब होते. तसेच आजच्या ह्या सोहळयासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे मार्गदर्शक आणि डायमंड पब्लिकेशन्सचे चेअरमन श्री. दत्तात्रय गंगाराम...
पुणे(प्रतिनिधी)- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय ‘पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद’(एनएसआरटीसी) विकसीत भारत २०४७ आयोजित करण्यात येत आहे. शुक्रवार, दि. १९ ते रविवार, दि. २१ जुलै या कालावधित ही परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये संपन्न होणार आहे. अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे...
मॉन्सून अंदमानात दाखल : महाराष्ट्रात ६ जूनला दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे(प्रतिनिधी)-- बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेली हवेची द्रोणीय स्थिती, अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे, दक्षिण गुजरात ते केरळदरम्यान पसरलेला ट्रफ यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवस पुणे- साताऱयातील घाट क्षेत्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हय़ात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी दिला.अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त हवा जमिनीकडे वाहत आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे मान्सून...