इंदौर : प्रख्यात शिक्षाविद् और राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत के अध्यक्ष प्रोफेसर मिलिंद सुधाकर मराठे और प्रसिद्ध क्रिकेटर और कोच श्री चंद्रकांत पंडित द्वारा सुशील दोशी की पुस्तक "द आर्ट एंड साइंस ऑफ क्रिकेट कमेंट्री" का डॉ. भार्गव हॉल, होल्कर स्टेडियम, इंदौर में विमोचन किया गया।इस अवसर पर श्री चंद्रकांत पंडित ने इस पुस्तक की सराहना करते हुए कहा...
महत्वाच्या बातम्या
रविकांत तुपकर यांची नव्या पक्षाची घोषणा : ‘महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी’ असे असणार पक्षाचे नाव : विधानसभेच्या 25 जागा लढवणार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी बुधवारी पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत नव्या पक्षाची घोषणा केली. ‘महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी’ असं त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. दरम्यान, रविकांत तुपकरांचा पक्ष महाराष्ट्रात विधानसभेच्या २५ जागा लढवणार आहे. यामध्ये : बुलढाणा जिल्ह्यातील ६ मतदार संघाचा समावेश आहे.रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची...
पुणे-मुंबई
नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा : स्वान रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार; स्पेस एज्युकेशनचा शालेय स्तरावरील भारतातील पहिलाच प्रयोग
News24Pune -
पुणे : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील 'नासा'च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनच्या पुढाकारातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता ६ वी ते १० वीच्या मुलांना ही परीक्षा देता...
पुणे(प्रतिनिधी)-- नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक...
क्राईम
बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी डॉक्टरच त्यांना निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी त्या रुग्णांना ससूनमधील डॉक्टरच निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरचं रुग्णालय प्रशासनाने निलंबन...
महत्वाच्या बातम्या
खोटं ‘नरेटिव्ह सेट’ करणे हाच विरोधकांचा उद्देश- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विरोधकांच्या टिकेला प्रत्युतर
News24Pune -
नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात दोन राज्यांचा उल्लेख केंद्रीय अर्थसंकल्पात झाला याचा अर्थ इतर राज्यांना काहीच मिळाले नाही. महाराष्ट्रासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्राला काही मिळाले नाही, हा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा उद्देश आहे. पण या भूलथांपांना कोणीही बळी पडणार नाही, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना फटकारले.खोटं ‘नरेटिव्ह सेट’ करणे हाच...













