gtag('js', new Date());
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील इतर पाणी योजना सुरू आहेत. त्यांच्यासाठी सरकारकडे पैसा आहे, आणि निरा-देवधरसाठी मात्र नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. ही योजना रद्द करण्याचा निर्णय या योजनेवर अवलंबून असणाऱया शेतकऱयांसाठी अन्यायकारक असून याविरोधात भविष्यात जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे दिला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून निधी नसेल, तर अन्य योजना...
798 mm of rain in Lonavala in 3 days
लोणावळा- लोणावळय़ासह सबंध मावळ तालुक्यात पावसाने थैमान घातले असून, लोणावळा शहरामध्ये बुधवारी 24 तासात 370 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मागील 3 दिवसांत लोणावळय़ात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा व गावांचा संपर्क तुटला आहे.लोणावळा ग्रामीण भागातील कार्ला, मळवली, देवले, पाटण, सदापूर...
नदीपात्रालगत गोठ्यात बांधलेली 14 जनावरे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बुडून दगावलीvideo
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पानी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या साखळी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सूर असल्याने खडकवासला धरणातून रात्रीतून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. दरम्यान, पुण्यातील वारजे भागात अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा...
मुसळधार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत
पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्हा आणि शहराला बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने अक्षरश: झोडपले आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार साखळी धरणाच्या क्षेत्रात झालेल्या पावसाने खडकवासला धरण भरल्याने सुमारे 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात आला. दरम्यान, मुठा नदीच्या पाण्याची पातळी एकदम वाढल्याने सिंहगड परिसरातील नदीकाठच्या अनेक...
नदी पात्रातील स्टॉल हलवण्याकरता गेलेल्या तिघांचा विजेचा धक्का बसून मृत्यू
पुणे- कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील नदीपत्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, नदी पात्रात विसर्ग वाढल्याने  भिडे पूल परिसरातील झेड ब्रिज खाली असलेले खाद्य पदार्थांचे स्टॉल्समध्येही पाणी शिरले आहे. असाच एक अंडा भुर्जीचा स्टॉल हलविण्यासाठी गेलेल्या कामगारांचा साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...
laser sound & light show at Kargil War Memorial in Drass
Mumbai(IANS) : Ahead of the July 26 Silver Jubilee celebrations of the nation’s victory in the 1999 Kargil War, the Maharashtra government has decided to finance a laser sound & light show at the iconic Kargil War Memorial (KWM) in Drass, Ladakh, official sources said here on Wednesday.Prime Minister Narendra Modi will visit Drass on Friday to pay homage...