महत्वाच्या बातम्या
सेवा भारतीतर्फे वायनाडमध्ये बचावकार्य : मदत कार्यात दोन संघ स्वयंसेवकांचे बलिदान
News24Pune -0
पुणे - केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी भूस्खलनामुळे 300 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सैन्य, एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य चालू असून, सेवा भारतीच्या वतीनेही अन्नधान्य वाटपापासून ते अत्यंसंस्कारापर्यंतची विविध मदतकार्य केली जात आहे. मदतकार्य सुरु असताना नागरिकांना वाचवत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रजीश आणि सारथ या दोन स्वयंसेवकांना आपले प्राण गमवावे लागले.वायनाडच्या मुंडक्काई आणि...
पुणे-मुंबई
राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इव्हा मालवणकर व निया पतंगेने पटकाविले कांस्यपदक
News24Pune -
पुणे- महाराष्ट्रातील फिन स्विमर्स यांनी राजस्थानच्या उदयपूर येथील खेळगांवमध्ये आयोजित ‘राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅपियनशिप’मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ६ वीं तील इव्हा मालवणकर आणि ८ वी तील निया पतंगे यांनी कांस्यपदक पटकावून आपली प्रतिभा दाखविली आहे.राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेत वेस्ट बंगाल, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वैयक्तिक ११ आणि १४ वर्षाखालील मुलींच्या...
पुणे: जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्त्वाबद्दल समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोलक्स वेलनेस अँड प्रॉडक्शन ने प्रोलक्स गाला: द ग्लॅमोवेल एक्स्ट्रावागांझाची या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ९ ते २५ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. अशी माहिती प्रोलक्स प्रोडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉ.प्रचिती पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. प्रचिती पुंडे यांनी सांगितले...
क्राईम
कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने पोलिसांसमक्ष बदलले
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) -कल्याणीनगर अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन कारचालक मुलाबरोबरच त्याच्याबरोबर असलेल्या दोन मुलांच्या रक्ताचे नमुने पोलिसांसमक्ष बदलण्यात आले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ मोटारचालक मुलाऐवजी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.कल्याणीनगर अपघात प्रकरणात ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने...
पुणे-मुंबई
लोकशाहीआणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी देशात साठे व टिळक पुन्हा निर्माण होण्याची गरज : गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- स्वातंत्र्योत्तर भारतात, लोकशाही मार्गाने आलेल्या पुर्वीच्या सरकारांनीच् बनवलेल्या शिक्षण हक्क कायद्याची तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यम स्वातंत्र्य यांची पायमल्ली व गळचेपी होण्याचे प्रयत्न काही घटकांकडून होत असतील तर लोकशाही संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी व सामाजिक जागृतीसाठी, देशांत पुन्हा शाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांसारखे क्रांतिकारक पुन्हा निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.अण्णाभाऊ साठे जयंती...
पुणे(प्रतिनिधि)--केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज आहेत. मला नकली संतान म्हणणाऱ्यांना आता अहमद शहा अब्दाली म्हणायला मी का घाबरू, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निकालानंतर भाजप नेत्यांच्या पाठीवर अधिक वळ उठतील. औरंगजेबाप्रमाणे भाजपाची कबर महाराष्ट्रात बांधून यांची वळवळ कायमची...














