gtag('js', new Date());
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
पुणे(प्रतिनिधि)--पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केलेल्या बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.  बदनामी केल्याने सुहास दिवसे गुन्हासुद्धा दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहेत.पूजा खेडेकरने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. पूजा खेडकर पुण्यामध्ये...
क्रांतीगुरू लहुजी साळवे अध्यासन सुरू करावे
पुणे-  "भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते वासुदेव बळवंत फडके या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. यां कालावधीत देशभक्तांना दांडपट्टा, लाठीकाठी शिकविणारे व राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करणारे एकमेव व्यक्तिमत्व लहूजी राघोजी साळवे या नावाने प्रसिद्ध होते. त्यामुळे क्रांतीगुरू लहुजी साळवे अध्यासन सुरू व्हावे. ” असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेतर्फे ‘ओळख देशभक्तांची शाळा तेथे...
MAEER'S FOUNDATION DAY CELEBRATED THROUGH BLOOD DONATION
Pune: In a profound demonstration of community spirit and social responsibility, MIT Art, Design, and Technology University organized a transformative blood donation campaign to celebrate the 42nd Foundation Day of the MAEER'S MIT Group of Institutions. This event underscored the university’s dedication to making a significant societal impact.Held at the MIT-ADT University campus, the initiative attracted over 100 dedicated donors,...
MAEER'S FOUNDATION DAY CELEBRATED THROUGH BLOOD DONATION
लोणी-काळभोरः माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या ४२ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील एमआयटी एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात, विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानासारख्या सामाजिक मोहिमेला विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह, कर्मचाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ज्यामुळे, शिबिराअंती तब्बल १०० हून अधिक रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभात डॉ. अतुल पाटील, संचालक एमआयटी स्कूल...
कौशिक आश्रम च्या शिबिरात ५२६ जणांचे रक्तदान
पुणे- कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५२६ जणांनी  उत्स्फूर्त रक्तदान केले. पुण्यात चार ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना रक्तदात्यांनी शिबिरात येऊन आपले रक्तदानाचे पवित्र कर्तव्य निभावले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरसंघचालक रज्जूभैया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी रक्तदान...
शैक्षणिक प्रश्नांसाठी उद्या शाळा बंद आंदोलन
पुणे(प्रतिनिधी)-- शासन स्तरावर शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अनेक समस्यांमुळे अनुदानित शाळा विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व अनेक शैक्षणिक संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी निवेदने, चर्चा यांसारखे मार्ग अवलंबविण्यात येत आहे. तसेच शिक्षक आमदार वारंवार विधान परिषदेमध्ये प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, याबाबत शासन उदासीन दिसत आहे. त्यामुळे...