gtag('js', new Date());
असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्सची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
पुणे(प्रतिनिधि)--असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स (एपीपी) ची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (2023-24) पीवायसी जिमखाना येथे बुधवारी संपन्न झाली.याप्रसंगी एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक,खजिनदार प्रणव बेल्हेकर,सचिव समीर कोठारी आणि उपाध्यक्ष एन.शंकररमण उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक म्हणाले की,यावर्षी सदस्य कंपन्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून या क्षेत्राच्या प्रगती आणि कल्याणाप्रती आमच्या संस्थेची कटिबध्दता दर्शविते.ते पुढे म्हणाले की,एपीपीचा मुख्य...
धनकवडीत ११ गणेश मंडळांची संयुक्त अनोखी मिरवणूक
पुणे : लोकनृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, जो कोणत्याही समाजाची विविध रूपे दाखवतो, यातून समाजातील परंपरा समजून घेता येतात. अशात धनकवडीतील ११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुणे सहित संपूर्ण जगभर पोहचली आहे. ‘आदिवासी युनिव्हर्सल ट्रॅबल’ या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक पहावयास मिळाली. यात आदिवासी नृत्य आणि संगीताला समर्पित करण्यात आली. यांच्या...
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
नवी दिल्ली/पुणे- यूपीएससीच्या परीक्षेला बसण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती आणि अपंगत्वाबद्दल खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून यूपीएससीने अपात्र घोषित केलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला आता केंद्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.आयएएस (उमेदवारी) नियमावली १९५४ च्या नियम १२ अन्वये पूजा खेडकर हिच्यावर ही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सन २०२३ च्या  प्रशिक्षणार्थी तुकडीतील पूजा खेडकर २०२२ मध्ये...
दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती
पुणे : ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः:... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत  महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा...
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषात सिंह रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी...
मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा आरोपी गजाआड
पुणे(प्रतिनिधि)- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.महायुतीकडून विविध नेते मंडळी राज्यातील विविध मतदार संघात दौरे करून आढावा घेत आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं देखील आजपासून पुणे दौरा सुरू झाला आहे. दरम्यान, “आम्हाला राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे” असं...