gtag('js', new Date());
निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार
पुणे(प्रतिनिधी)--आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढविणार असून, निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे काँगेस पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हय़ांच्या आढावा बैठकीसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते. चेन्निथला  म्हणाले,...
राज्य सरकारचा उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल
पुणे(प्रतिनिधि)--मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान अतोनात झाले. सरकारने याबाबत लवकर लक्ष घालून पंचनामे करावे. पण सरकारला संबधित फाईलवर सही करण्यास वेळ नसून ते वेगळ्याच यात्रेत व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारचा अहंकार नागरिकांनी धुळीस मिळवला असून उर्वरित अहंकार विधानसभा निवडणुकीत खाली आणला जाईल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.मागील वर्षी विमा...
राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच ११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा
पुणे: प्रत्येकाच्या मना मनात राष्ट्र भक्ती व राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा महत्त्वाचा धागा पकडून धनकवडी येथील ११ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक युनिव्हर्सल ट्रायबल विकास संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रथावर म्हणजेच ज्यात ११ गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तसेच, राज्यातील आदिवासी परंपरेची सांस्कृतिक...
स्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे भारतात पहिल्यांदाच ब्रेलमध्ये विमा योजना लाँच
मुंबई- स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कं. लि. (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील रिटेल विमा कंपनीने आज या क्षेत्रातील पहिलीच ब्रेल लिपीतील विमा योजना लाँच केल्याचे जाहीर केले. यामुळे नेत्रहीन समाजाला योग्य माहिती मिळवून देत आरोग्य व विम्याशी संबंधित स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.स्टार हेल्थने वैविध्यपूर्ण आणि आर्थिक सर्वसमावेशकता मोहीम...
गणपती-गौरी सजावट व प्रसाद स्पर्धेचे मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने आयोजन
पुणे : अन्न प्रक्रिया आणि बेकरी क्षेत्रातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्रँड असलेल्या मालपाणीज् बेकलाईटने ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या श्री गणेशोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून पुणे आणि महाराष्ट्रातील सर्व परिवारांसाठी एका आकर्षक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.गणेशोत्सवाच्या जल्लोषाचा एक भाग म्हणून, मालपाणीज् बेकलाईटच्या वतीने संपूर्ण उत्सवकाळात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. “गणपती – गौरी सजावट आणि...
सतत प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत
पुणे : "आयुष्यात कधीही हार मानू नका, व्यक्तीच आयुष्य चढ उतारांनी भरलेले असते. परिस्थिती नेहमीच सारखी नसते. कधी तो यशाच्या शिखरावर तर कधी त्याला अपयशाला समोर जावे लागते. त्यामुळे जीवनात आपला आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार कायम ठेवला पाहिजे. जे सतत प्रयत्न करतात ते कधीही हरत नाहीत.”असे मत अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अलार्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. एल.आर.यादव यांनी मांडले.शहरातील...