महत्वाच्या बातम्या
अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य : काँग्रेस – भाजप आमने सामने
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)--केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त आज पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा यांच्या या दौऱ्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काँग्रेस भवन समोर आंदोलन केले.
केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'लोकमान्य पुरस्कार' केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते प्रदान करण्यात...
महत्वाच्या बातम्या
स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते करणे नव्हे : अजित डोवाल यांचे तरुणांना आवाहन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे; पण स्वातंत्र्य म्हणजे एवढेच नव्हे, असे वक्तव्य भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आजच्या तरुण पिढीला उद्देशून शनिवारी केले.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या...
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रीय सुरक्षेच्या ‘चाणक्या’चा राजकीय ‘चाणक्या’च्या हस्ते गौरव – देवेंद्र फडणवीस ; अजित डोवाल यांना मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी)-"राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना 'चाणक्य' मानले जाते, अशा अजित डोवाल यांना आज मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील 'चाणक्य' म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः उपस्थित राहिले आहेत. हा खऱ्या अर्थाने एका धुरंधराचा गौरव करण्यासाठी दुसऱ्या धुरंधराचा झालेला आगमनाचा दुग्धशर्करा योग आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव ...
महत्वाच्या बातम्या
देशातील १३ बॉम्बस्फोटांचा उलगडा अजित डोवाल यांच्यामुळेच; अमित शाह यांचा मोठा खुलासा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे केवळ अहमदाबादमधीलच नव्हे, तर देशभरातील तब्बल १३ बॉम्बस्फोटांच्या प्रकरणांचा एकाच वेळी उलगडा करण्यात गुजरात पोलिसांना यश आले होते, असे गौरोद्गार देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे काढले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाच्या 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा'ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...
आरोग्य
इंदिरा आयव्हीएफतर्फे बाणेर, पुणे येथे नव्या फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन; पुण्यातील ७ वे क्लिनिक ठरले सुरू
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--भारतातील अग्रगण्य फर्टिलिटी सर्व्हिस प्रोव्हायडर्सपैकी एक असलेल्या इंदिरा आयव्हीएफने बाणेर, पुणे येथे आपल्या नव्या फर्टिलिटी सेंटरचे दिमाखात उद्घाटन केले आहे. ग्रुपचे पुण्यातील हे ७ वे क्लिनिक असून, महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या रहिवासी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत आणि जोडप्यांपर्यंत संपूर्ण फर्टिलिटी केअर आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थकेअरची सुविधा सुलभतेने पोहोचवण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.हे नवीन सेंटर सेकंड फ्लोअर, ला कमर्शियल,...
पुणे(प्रतिनिधी)--येत्या ७ ऑगस्ट रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणाऱ्या बहुचर्चित ‘ओह माय डॉग’ या चित्रपटाच्या पुणे येथील विशेष प्री-रिलीज स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा अभूतपूर्व आणि भावनिक प्रतिसाद लाभला. चित्रपटाची संवेदनशील कथा आणि माणूस-प्राण्यांमधील नात्याचे चित्रण पाहून पुणेकर भारावून गेले असून, हा चित्रपट म्हणजे प्रेम, करुणा आणि सहानुभूतीचा संदेश देणारी एक कौटुंबिक पर्वणी ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.चित्रपटाच्या...














