क्राईम
बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी केला सामूहिक बलात्कार : संशयित आरोपींच स्केच जारी
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, अत्याचार करणारे कोण होते याचा तपास अद्याप लागू शकलेला नाही. पोलिसांना पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींच स्केच जारी केले आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही...
महत्वाच्या बातम्या
सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली व अभिजात दर्जा देण्याचे पुण्य केले : गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे – ‘मराठी भाषे’ला अभिजात दर्जा मिळण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने २०१३ साली प्रा. रंगनाथ पठारे यांचे अघ्यक्षतेखाली समिती नेमुन, त्या अहवालावर चर्चा घडवुन २०१४ मध्येच् केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला. मात्र, केंद्रात १० वर्षे सत्तेवर असतांना भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषेचे प्रेम दाटून आले नाही, तर आज केवळ सत्ता जाणार या धास्तीने त्यांना मराठी भाषा आठवली व अभिजात दर्जा...
महत्वाच्या बातम्या
प्रामाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वविकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार : अजित गुलाबचंद : निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
News24Pune -
पुणे: प्रामाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वविकासाचा आणि नवतंत्रज्ञानाच्या निर्माणाचा आधार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे. अपयाशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढून यश संपादन केले पाहिजे. विविध रणनीती आणि अनेक साधनांच्या माध्यमातून यशाची शिखर चढता येतात, म्हणून निराश न होता प्रमाणिकता राखत यश मिळवावे, असे प्रतिपादन निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एचसीसी लिमिटेडचे प्रमुख...
पुणे-मुंबई
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : एखादी भाषा ‘अभिजात’ कशी ठरते?,अभिजात दर्जाने काय बदल होतात?
News24Pune -
पुणे- गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्र जनतेची इच्छा गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर 2024) पूर्णत्वास आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी बरोबरच पाली, प्राकृत,आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.एकूण 55 बोली भाषेपासून मराठी भाषा नटलेली आहे. आजवर कित्येक महाकाव्य, ग्रंथ, कादंबऱ्या, नाटके...
पुणे-मुंबई
अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल : मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा
News24Pune -
पुणे- गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची अखेर इच्छापूर्ती झाली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला शारदीय नवरात्रोत्सवाची भेट देत पहिल्या माळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय...
महत्वाच्या बातम्या
इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर : या तारखेपासून होणार अर्ज भरण्यास सुरुवात
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, या संदर्भातील परिपत्रक राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्ध केले आहे.राज्य मंडळाच्या सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी प्रणालीवरील...













