अर्थ
३ए कंपोझिट्सच्या फ्लॅगशिप ब्रँड अल्युकोबॉन्डचे अलुकोड्युअल’ हे प्रीमियम उत्पादन सादर
News24Pune -0
पुणे : उच्च दर्जाच्या ॲल्युमिनियम कंपोझिट्स सामग्रीचे अग्रगण्य व जागतिक उत्पादक असलेल्या स्वित्झर्लंडस्थित 3ए कंपोझिट्सचा प्रमुख ब्रँड अलुकोबॉन्डने तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट, आधुनिक अशा क्लॅडिंग सोल्यूशन्सच्या प्रमुख पोर्टफोलिओला चालना देण्यासाठी 'अलुकोड्युअल' नावाचे नाविन्यपूर्ण उत्पादन सादर केले आहे. 'अलुकोड्युअल' हे कंपनीकडून विविध आर्किटेक्टचरल रचना व वैशिष्ट्यपूर्ण उपयोगांसाठी बनविलेले उत्पादन आहे.पुण्याजवळील रांजणगाव येथील 3ए कंपोजझिट्सच्या अत्याधुनिक प्रकल्पात अलुकोड्युअल या उत्पादनाचे संशोधन, रचना, विकास...
पुणे - जिल्हा परिषदेच्या वतिने दौंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा धनुर्विद्या स्पर्धा अतिशय रोमांचकारी झाली. या स्पर्धेत अंडर-१९ मुलींमधे ध्रुव ग्लोबल स्कूलची निरवा पटेल हिने निशाण्यावर अचूक बाण सोडत २५६ पॉइंट मिळवून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर त्रिशा सावंत हिला रौप्य पदक वर समाधान मानावे लागले.अंडर-१४ मुलांमध्ये मलंक मिश्रा याने २६५ पॉइंट मिळवून सुवर्ण पदकाचा...
पुणे - काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह अंतर्गत व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गट सन्मान सोहळा, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात ३५० महिलांनी सहभाग घेतला.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्या वतीने झालेल्या या सोहळ्यात सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष...
पुणे(प्रतिनिधि)--पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला आहे. त्यांचे आज पहाटे अपहरण झाले होते, ज्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला होते. आरोपींनीच त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे आणि राजकारणातही मोठी चर्चा रंगली आहे.हडपसर येथील भाजपचे नेते विधान...
पुणे-मुंबई
‘भारत तोडो’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज :अविनाश धर्माधिकारी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--एकसंध राष्ट्रीयत्व ही भारताची खरी ताकद आहे. वेगवेगळ्या मार्गांनी भारत तोडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी आपले राष्ट्रीयत्व बळकट करू या. कारण जगाला सुख, शांती, समाधान देण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत धर्माधिकारी बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे...
पुणे(प्रतिनिधि)— फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यामध्ये आता पुन्हा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील १० दिवस थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं. पण, आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.पश्चिमेकडून...














