पुणे-मुंबई
जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात : चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)--पुस्तक महोत्सव देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. हा महोत्सव देशाला पुढे नेणारा, पंतप्रधानांच्या संकल्पाला पुढे नेणारा, महाराष्ट्र विकसित करणारा आहे. महाराष्ट्राची उंची वाढत आहे, अशी भावना राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. तसेच जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात होईल, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडून महोत्सवाला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन...
पुणे(प्रतिनिधि)-- भारताच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचा विकास हा फक्त सेवेपुरता मर्यादित नाही. तर सेवेतून नागरिकांना विकासक्षम बनवायला हवे. अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.खराडी येथील ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी येथे आयोजित ‘भारत विकास परिषद विकलांग केंद्रा’च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत...
पुणे-मुंबई
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी : घे भरारी’ योजने अंतर्गत तीन मुलींचे स्वीकारणार पालकत्व
News24Pune -
पुणे- समाजातील आर्थिक दृष्टीने दुर्बल मुलींना दर्जात्मक शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळवून देऊन त्यातून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य निर्माण व्हावे यासाठी ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या धर्मादाय ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या वर्षी, आपल्या ‘घे भरारी’ या योजने अंतर्गत ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ ही संस्थेच्या गायत्री रावडे, दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींचे कायम...
पुणे : शाश्वत कृषी नवकल्पनेत आघाडीवर असलेल्या वावरने वावर जादूगर हे अत्याधुनिक इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट (आयपीएम) तंत्रज्ञानावर आधारित आपले प्रमुख उत्पादन सादर केले आहे, जे भारतीय शेतकऱ्यांसमोरील कीटक व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्यासाठी डिझाइन केले आहे.जादूगर पीक नुकसान करणाऱ्या कीटक प्रजातींना लक्ष्य करते आणि त्यांच्या जीवनचक्रामध्ये व्यत्यय आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र वापरते. हा उत्पादन संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने काम करतो आणि सूर्यास्तानंतरच्या संध्याकाळच्या...
अर्थ
सोनालिकाकडून किसान पुणे २०२४ प्रदर्शनामध्ये ३ नवीन प्रगत तंत्रज्ञान ट्रॅक्टर्स लाँच
News24Pune -
पुणे: भारतातील पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने महाराष्ट्रातील पुणे येथील किसान कृषी प्रदर्शन २०२४ मध्ये दृढ उपस्थिती दाखवली आहे, जेथे कंपनीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सानुकूल केलेले सर्वात नाविन्यपूर्ण ३ नवीन हेवी ड्युटी ट्रॅक्टर्स सादर केले आहेत. त्यामध्ये सोनालिका टायगर डीआय २६, सोनालिका चीता डीआय ३२ आणि सोनालिका टायगर डीआय ६५ सीआरडीएस ४ डब्ल्यूडी, जे महाराष्ट्रातील खडतर जमिनीमध्ये अपवदात्मक...
पुणे : ‘क्राफ्टन, इंडिया ’ने ‘डेव्हसिस्टर्स’च्या सहकार्याने ‘कुकीरन इंडिया’ हा नवा कॅज्युअल रनर मोबाइल गेम आता अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, असे जाहीर केले आहे.खास करून भारतीय दर्शकांसाठी निर्माण केलेल्या या गेममधील पात्रे सर्वांना आवडणाऱ्या गुलाबजाम आणि काजू कतली कुकीजसारख्या मिठायांपासून प्रेरणा घेऊन तयार केली आहेत. गेमला स्थानिक तडका देण्यासाठी टायनी तबला आणि पॅरट दादासारखे वैशिष्ट्यपूर्ण...














