ore than ten and a half thousand employees and officials in the wake of the Lok Sabha elections

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेदहा हजारहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी

पुणे– लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली अहे. त्यानुसार तब्बल १० हजार ५०० हून अधिक कर्मचारी, अधिकार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये ९३० अधिकार्‍यांचा समावेश असून, १० मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निश्चित केले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताची आखणी केली आहे. […]

Read More
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

पुणे–कुटुंबातील एका मुलाने कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीशी लग्न केलं की काही दिवस खदखद असते, पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते, असं उदाहरण देत शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळरावांच्या प्रवेशाने निर्माण झालेल्या खदखदीवर चंद्रकांत पाटलांनी भाष्य केलं शिरूर लोकसभेत अजित पवारांनी शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिली. त्यानंतर केवळ राष्ट्रवादीत नव्हे तर […]

Read More
The battle of Baramati will be like people power vs money power

आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा – रोहित पवार : तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे—राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा तर अॅंब्यूलन्स खरेदीत ५३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये जिवंत खेकडा दाखवला हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचा प्रतीक असल्याचं […]

Read More
What if you just keep filling your own house while developing?

विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? – रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचले

पुणे– ⁠काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? त्यामुळे विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे, असा टोला आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना लगावला. ब्रिटिश किती ताकदवान आहेत. त्यांची किती देशांमध्ये सत्ता आहे असे म्हणून […]

Read More
It is painful that Udayanaraje's candidature has not been announced

Supriya Sule On Udayanraje : उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे ही बाब वेदनादायी – सुप्रिया सुळे

#Supriya Sule On Udayanraje — देशभरामध्ये छत्रपतींच्या गादीचा मान राखला जातो. उदयनराजे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांचा मानसन्मान राखला जायचा, कोणत्याही बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले असता, त्यांची बसण्याची व्यवस्था ही शरद पवारांच्या शेजारी केली जायची. मुलाप्रमाणे उदयनराजेंना शरद पवारांनी जीव लावला. तेवढेच प्रेम आणि जिव्हाळा उदयनराजेंनीदेखील लावला. मात्र, भाजपकडून या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला […]

Read More
'Cold Letter War' between Praniti Shinde and Satpute

#Solapur Loksabha : राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे आणि सातपुतेंमध्ये ‘लेटर कोल्ड वॉर’ सुरू

Praniti Shinde :Ram Satpute – भाजपने (bjp) काल (रविवार) लोकसभा 2024 (Loksabha 2024) साठी आपली पाचवी यादी जाहीर केली. 111 जणांच्या या यादीत महाराष्ट्रातील तीन नावे आहेत. त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर मतदार (Solapur Constituency) संघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते(MLA Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi) प्रणिती शिंदे […]

Read More