Vanchit and MIM BJP's B team

वंचित आणि एमआयएम भाजपची बी टीम – तुषार गांधी : डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात

पुणे(प्रतिनिधि)–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे, असा  आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. वंचित आणि एमआयएमच्या  विरोधात अधिकाधिक प्रचार […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

गलिच्छ भाषण करणाऱ्या मंत्र्यांवर मोदींनी कारवाई करावी- सुप्रिया सुळे

पुणे–‘नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे,त्याबद्दल मोदीनी काहीतरी ॲक्शन घ्यावी अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, असा […]

Read More
Sangh, communalism and Dr. Hedgewar

संघ, जातीयवाद आणि डॉ. हेडगेवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जातीयवादाचा आरोप अनेकदा करण्यात येतो. या आरोपात नवीन तर काहीच नाही, पण तो original सुद्धा नाही हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या बहुतेक राजकारण्यांनी, बुद्धीजीवींनी, लेखक-विचारवंतांनी, संपादकांनी, विश्लेषकांनी, सुशिक्षितांनी जशा अनेक गोष्टी इंग्रजांच्या उचलल्या आणि अर्थ वगैरेच्या भानगडीत न पडता त्या तशाच पुढे चालू ठेवल्या; तसाच संघावरील हा जातीयवादाचा आरोपही त्यांनी इंग्रजांकडूनच उधार […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

#Ajit Pawar : अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही : अजित पवार

Ajit Pawar –विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. मात्र, असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, असे स्पष्ट करीत  धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मावळ […]

Read More
Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

#Sharad Pawar : माझे वय काढत बसू नका; हा गडी थांबणारा नाही- शरद पवार

Sharad Pawar –विरोधक म्हणतात यांचे वय आता ८२, ८४ झाले. आता काय त्यांच्यावर अवलंबून रहायचे. भाषणात मी ८४ वर्षांचा योद्धा असल्याचे सांगितले गेले. परंतु माझे सांगणे आहे, की माझे वय काढत बसू नका. हा गडी थांबणारा नाही. विधानसभा(Vidhansabha), लोकसभा(Loksabha), राज्यसभा(Rajyasabha) या तिन्ही ठिकाणी काम करताना मी मागील ५६ वर्षात एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. शेतात […]

Read More
BJP's mega plan to reach ten to twelve lakh voters through 'Ghar Chalo Abhiyan'

‘घर चलो अभियानाच्या’ माध्यमातून दहा ते बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा मेगा प्लॅन

पुणे -पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपकडून माजी महापौर आणि प्रदेश भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त ६ आणि ७ एप्रिल रोजी ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा […]

Read More