The entire Navy will be self-sufficient by 2047

#Naval Chief Admiral R. Harikumar: २०४७ पर्यंत संपूर्ण नौदल आत्मनिर्भर होईल- नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार

Naval Chief Admiral R. Harikumar : ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ( First indigenous aircraft carrier) येत्या काही महिन्यांत कार्यान्वित केली जाईल. तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेच्या मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. २०४७ पर्यंत संपूर्ण नौदल आत्मनिर्भर (self-sufficient)करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण होईल. त्यासाठी खासगी उद्योगांसह( Private industry) अनेक प्रकल्प सुरू […]

Read More
I am a former chief minister of course, but that does not mean that... .

#Shivraj Singh Chauhan| मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की… शिवराजसिंग चौहान यांनी ठणकावून सांगितले..

Shivraj Singh Chauhan | Indian Student Parliaments: मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे, पण याचा अर्थ असा नव्हे, की जनतेने मला नाकारले. आजही मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जनता मला मामाच म्हणते. मी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री (Chief Minister) नसलो तरी राजकारणात (Politics) अधिक व्यापक ध्येय घेऊन कार्यरत राहीन, असे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Ex Chief Minister) शिवराजसिंग चौहान(Shivraj […]

Read More
(Prime Minister Modi will inaugurate the new airport and railway station today)

अयोध्येमध्ये लिहिला जातोय विकासाचा नवा अध्याय: पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार नवीन विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

A new chapter of development is being written in Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिर (Shriram Temple) आणि त्यांचे उद्घाटन हा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय झाला आहे. धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या या ठिकाणी विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात सर्व आधुनिक बाबींवर […]

Read More
Shriram Temple Ayodhya

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सोनिया गांधी आणि खरगे यांना निमंत्रण

Ayodhya Ram Temple ‘pran pratishtha’ : अयोध्या(Ayodhya) येथे येत्या 22 जानेवारी होणाऱ्या श्रीराम मंदिरातील (Shriram Mandir) प्रभू श्रीरामांच्या(Shriram) रामलला स्वरूपातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे(Mallikarjun Kharge), काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी(Soniya Gandhi) आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Choudhari) iआदींना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या Shri Ram Janmabhoomi Tirthkshetra Trust) संतांच्या बरोबरच […]

Read More
Shivraj Singh Chouhan to be National President of BJP?

शिवराज सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

Shivraj Singh Chouhan : मध्यप्रदेशमध्ये (Madhya pradesh) भाजपला (bjp) दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाच्या वतीने मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली की, आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan ) यांचे काय होणार? शिवराज सिंह चौहान केंद्रामध्ये कृषी मंत्री (Agriculture Minister) […]

Read More
Parliament Attack | Parliament Security Breach

संसदेच्या सुरक्षेचे तीन तेरा : संसदेच्या बाहेरील गोंधळाचे महाराष्ट्र कनेक्शन

Parliament Attack | Parliament  Security Breach -देशाच्या संसदेवर झालेल्या हल्याला (13 डिसेंबर) 22 वर्षे पूर्ण होत असतानाच आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेचे (Parliament  Security ) तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. संसदेच्या सुरक्षेच्या अक्षम्य चुकीमुळे बुधवारी दोन तरुणांनी थेट संसदेच्या प्रेक्षागृहातून थेट खासदार बसतात त्या टेबलवरून उड्या मारल्या आणि स्मोक कॅन्डल(Smoke Candle) सुद्धा जाळल्या. त्यामुळे संपूर्ण […]

Read More