लसिकरणाचा दुसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू होणार : 60 वर्षे आणि अधिक वयोगटाला दिली जाणार लस: सर्वांना मोफत लस नाही

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशात जानेवारी महिन्यांपासून लसिकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्यांना लसीकरण केले जात आहे. आता लसिकरणाचा दूसरा टप्पा लवकरच म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 27 कोटी […]

Read More

रवीन्द्र वैद्य व स्मिता घैसास यांची MSME Board वर नियुक्ती ..

औरंगाबाद: केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MSME Board वर महाराष्ट्रातून प्रसिध्द उदयोजक रवीन्द्र वैद्य (औरंगाबाद) व स्मिता घैसास (पुणे)यांची नियुक्ति करण्यात आली आहे. रवीन्द्र वैद्य हे श्री गणेश प्रेस एंड कोट प्रा.लीचे व्यवस्थापकीय संचालक तर स्मिता घैसास या मे.मिनीलेक ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. उदयोगक्षेत्रात दोघांचेही विशेष नाव असून अनेक सामाजिक संघटनेत […]

Read More

370 वे कलम झाल्यानंतर काश्मीरमधील दोडा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 70 टक्के जनतेने सहभाग घेतला – डॉ. सागर डोईफोडे

पुणे- जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले 370 वे कलम रद्द केल्यानंतर जम्मू -काश्मीर राज्यातील दोडा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, समाजात तेढ निर्माण होईल अशी कुठलीही घटना घडली नाही आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये येथील 70 टक्के जनतेने सहभाग नोंदवला या दोन घटनाच येथील लोक कशा पद्धतीने आणि काय विचार करतात याचे द्योतक आहे […]

Read More

26 जानेवारी हिंसाचार: आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना दिल्ली पोलिसांचे पथक आज का घेऊन गेले लाल किल्ल्यावर?

दिल्ली(ऑनलाइन टीम)— केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान जो हिंसाचार झाला त्यातील आरोपी इक्बाल सिंह आणि दीप सिद्धू यांना घेऊन दिल्ली पोलिसांचे पथक आज लाल किल्ल्यावर गेले. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखेची टीम या दोघांची चौकशी करीत आहे. तपास फार महत्वपूर्ण […]

Read More

‘नजरें मिलाके खुद से पूछो- क्यों?’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

नवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी […]

Read More

का वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर?

पुणे- पुण्यातील पेट्रोलचे दर 90.99 प्रतिलिटर तर डिझेलचे दर 80.06 प्रतिलिटर इतके झाले आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे आणि महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात का वाढ होती आहे आणि हे दर कसे कमी होऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे. पहिले कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची […]

Read More