स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ‘अवन्स सेरीज६’ (Aones Series6) उपकरणाची पुण्यात निर्मिती

पुणे-पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या विषारी वायुला शोषून घेणारे ‘एवन्स सेरीज ६’ (AoneS Series 6) हे पहिले स्वदेशी उपकरण बनविले आहे. संशोधित केलेल्या या भारतीय बनावटीच्या उपकरणाचा खर्च सध्या वापरात असलेल्या उपकरणांच्या तुलनेने बराच कमी असल्याचे एवन्स लॅबचे संस्थापक काळुसकर यांनी सांगितले. लेसर किंवा इलेक्ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या घातक वायूंना शोषून घेण्यासाठी परदेशी व […]

Read More

आयपीएल साठी जिओचे’जिओ क्रिकेट प्लॅन’:आता आयपीएल घरी बसून पहा

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–आयपीएलचा हंगामा लवकरच सुरु होणार आहे. क्रिकेट प्रेमींना घरातूनच आयपीएल (IPL) पाहण्याचा आनंद घेता यावा यासाठी जिओने (JIO)आगामी क्रिकेट (CRICKET)हंगाम अर्थात आयपीएलसाठी अनेक नवीन टॅरिफ योजना जाहीर केल्या आहेत. ‘जिओ क्रिकेट प्लॅन’ (JIO CRICKRT PLAN) अंतर्गत सुरू झालेल्या या योजनांना डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह 1 वर्षाची डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता मिळेल. या […]

Read More

स्वातंत्र्यदिनाची रिलायन्स जीओची नवीन ऑफर ; पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंग

स्वातंत्र्यदिनाची रिलायन्स जीओची नवीन ऑफर ; पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंग मुंबई- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रिलायन्स जीओकडून ग्राहकांसाठी दरवर्षी नवीन ऑफर दिली जाते. त्यामुळ जिओ काय ऑफर देणार याच्या प्रतीक्षेत ग्राहक असतात. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रिलायन्स जीओच्या वतीने नवीन ऑफर आपल्या ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. ज्याअंतर्गत कंपनीच्या ग्राहकांना पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंग […]

Read More

2G मुक्त भारतासाठी सरकारने त्वरित धोरणात्मक पाऊले उचलावीत – मुकेश अंबानी

मुंबई —रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 2 जी मोबाइल सेवांना निरोप घेण्याची वेळ आली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आज देशात प्रथम मोबाइल कॉल सुरू झाल्याच्या निमित्ताने श्री. अंबानी यांनी सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) च्या “देश की डिजिटल उड़ान” या व्हर्च्युअल प्रोग्रामला संबोधित करतांना देशाला 2G मुक्त करण्याची वेळ आली आहे असे […]

Read More

डोळ्यातील बाहुल्यांंसारखा फिरणारा कॅमेरा असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च

23 जुलै पर्यंत करता येणार प्रीबुकिंग नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—प्रसिध्द स्मार्टफोन कंपनी विवो ने फ्लॅगशिप Vivo X50 मालिका भारतात सुरू केली आहे. विवो कंपनीने Vivo X50 आणि Vivo X50 Pro स्मार्टफोन भारतात प्रीमियम विभागात लॉन्च करण्यात आले आहेत. या मालिकेत Vivo X50 Pro मध्ये, कंपनीने प्रथमच या दोन्ही मॉडेलमध्ये गिंबल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यातून स्थिरीकरण […]

Read More

जिओ भारतीय तंत्रज्ञान असलेले 5G नेटवर्क लॉन्च करणार, गुगलबरोबर मिळून 4जी- 5जी स्मार्टफोन बनवणार -मुकेश अंबानी

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुगल 33 हजार 737 कोटी रुपये गुंतवणार  मुंबई- देशातील दिग्गज कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची  43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सभेमध्ये  गुगलच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणे, जिओ मार्ट लाँच करणे, 5 जी सेवेची चाचणी सुरू करणे यासारख्या अनेक मोठ्या घोषणा अंबानी यांनी […]

Read More