टॅलेंट स्प्रिंटने गुगलच्या सहकार्याने केली महिला अभियंता कार्यक्रमाची घोषणा

पुणे: टॅलेंट स्प्रिंट, एक ग्लोबल एडटेक कंपनी आणि ट्रान्सफॉर्मेशनल डीपटेक  कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज तिच्या महिला अभियंता कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे . संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना गुंतवून ठेवण्याच्या, सक्षम करण्याच्या आणि सक्षम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार सुरू केलेल्या या कार्यक्रमाला गुगलचे पाठबळ मिळेलेले आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला […]

Read More

आयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध

पुणे  :  टाटा स्काय या भारतातील कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप […]

Read More

व्हिजहॅक टेक्नॉलॉजीज जगभरात उपलब्ध नोक-यांसाठी प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांची भरती पुण्यातून करणार

पुणे -सायबर सुरक्षा प्रशिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था व्हिजहॅक टेक्नॉलॉजी ने पुण्याला प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करण्याची सिद्धता केली आहे. देशात आणि जगभरात उपलब्ध नोक-यांसाठी प्रशिक्षित सायबर सुरक्षा व्यावसायिकांची भरती पुण्यातून होऊ शकेल अशी योजना व्हिजहॅक टेक्नॉलॉजीजने आखली आहे. व्हिजहॅक तर्फे सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. हे अभ्यासक्रम विस्तृत तर […]

Read More

मुकेश अंबानी यांनी केली ‘जिओ फोन नेक्स्ट’या फीचर स्मार्टफोनची घोषणा:गणेश चतुर्थीपासून होणार बाजारात उपलब्ध

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘जिओ फोन नेक्स्ट’ या गुगल आणि जिओ टीमने संयुक्तपणे विकसित केलेल्या फीचर स्मार्ट फोनची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली. येत्या गणेश चतुर्थीपासून ( 10 सप्टेंबर) हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात […]

Read More

आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला अनोखा मार्ग

मुंबई -देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या  ऑक्सीजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे.  यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये  याचे आशादायी  परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या  दाबाने 93% ते  […]

Read More

स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ‘अवन्स सेरीज६’ (Aones Series6) उपकरणाची पुण्यात निर्मिती

पुणे-पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या विषारी वायुला शोषून घेणारे ‘एवन्स सेरीज ६’ (AoneS Series 6) हे पहिले स्वदेशी उपकरण बनविले आहे. संशोधित केलेल्या या भारतीय बनावटीच्या उपकरणाचा खर्च सध्या वापरात असलेल्या उपकरणांच्या तुलनेने बराच कमी असल्याचे एवन्स लॅबचे संस्थापक काळुसकर यांनी सांगितले. लेसर किंवा इलेक्ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या घातक वायूंना शोषून घेण्यासाठी परदेशी व […]

Read More