भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार

नवी दिल्ली – भारताने अमेरिकेला शस्त्रास्त्र विक्रीच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सेवा प्रदान कारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने त्यांच्या नौदलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रशिक्षकांचा शोध सुरू केला आहे. त्यानंतर भारताने अमेरिकेला प्रस्ताव सादर केला आहे. भारताने अमेरिकन नौदलाच्या अंडरग्रॅज्युएट जेट ट्रेनिंग […]

Read More

अमेरिकेत मास्कचा उपयोग सक्तीचा करणार – जो बिडेन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बिडेन यांनी कोरोनाव्हायरस साथी विरुद्ध लढण्यासाठी देशात मास्क घालणे सक्तीचे करणार असल्याची घोषणा केली आहे. जो बिडेन म्हणाले की, आपली १०० दिवसांची योजना आखताना आपण आपल्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशी मास्क घालण्यासाठीच्या जनादेशावर स्वाक्षरी करणार आहे. बिडेन आपल्या प्रशासनातील प्रमुख आरोग्य सल्लागारांची ओळख करून देताना म्हणाले कि, मला पूर्ण खात्री आहे की १०० दिवसांत आपण या रोगाची […]

Read More

अमेरिकेच्या निवडणुक इतिहासात असे दोनदा घडले आहे

news24PUNE ( Live Update )—अत्यंत चुरशीची झालेली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली असताना विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळा पवित्रा घेतल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन हे बहुमताच्या जवळ पोहोचले असतानाही ट्रम्प हार मानायला तयार नाहीत. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे सांगून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. दरम्यान, ट्रम्प सर्वोच्च […]

Read More

#अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक: जो बिडेन बहुमताच्या अगदी जवळ?

News24Pune (Live Updates)-   जगातील महासत्ता असलेला देश अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विद्यामान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत बिडेन यांनी ट्रम्प यांना मागे टाकल्याचे चित्र आहे. बिडेन यांनी जवळजवळ बहुमतापर्यंत मजल मारली आहे. 538 इलेक्टोरल वोट्स पैकी बहुमतासाठी  270 मतांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत बिडेन यांच्या पारड्यात 264 […]

Read More

इंटरनेट सर्चमध्ये ट्रम्प, बिडेन यांच्यापेक्षा आघाडीवर?

वॉशिंग्टन(ऑनलाईन टीम)-अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी अध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या रणांगणात डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांनी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? याच्याकडे अर्थातच सर्व जगाच्या नजरा लागल्या […]

Read More

ट्रम्प यांच्या कृतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण: खरंच आजारी की राजकीय स्टंट?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोना-संक्रमित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरेतर व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांना वॉल्टर रीड रुग्णालयात तीन दिवस घालवल्यानंतर सोमवारी डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा असताना आदल्या दिवशी ते गाडीतून रुग्णालयातून बाहेर आले आणि समर्थकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. ते त्यांच्या ताफ्यासह बाहेर का आले? याबाबत आश्चर्य […]

Read More