ग्लेनमार्क तर्फे कोरोनाग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च

पुणे- कोरोना ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी जागतिक आणि नावीन्यपूर्ण औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी सॅनोटीझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आज भारतात फॅबीस्प्रे हा नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्वरीत मंजूरी प्रक्रियेचा भाग म्हणून ग्लेनमार्कला या स्प्रेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून उत्पादन आणि विपणनाची मंजूरीदेखील […]

Read More

ब्लॉकचेन लग्न : भविष्याची नांदी

नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यातील अनिल नरसीपुरम आणि श्रुती नायर या दाम्पत्याने ब्लॉकचेन लग्न केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ साठीच्या अर्थसंकल्पात डिजिटल मालमत्ता आणि त्यांचे व्यवहार यांचा उल्लेख केला. डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारात प्राप्तकर्त्यावर ३०% कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय म्हणजे अप्रत्यक्षरीत्या डिजिटल मालमत्तांना मान्यता देण्यासारखेच आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर मध्ये झालेले […]

Read More

जगाने सोडला निश्वास: चीनचे The Long March 5B रॉकेट कोसळले ‘या’ठिकाणी

बीजिंग : चीनचे The Long March 5B या शक्तीशाली रॉकेटवरचे नियंत्रण सुटल्यानंतर ते कुठे कोसळणार याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, जगाने याबाबत निश्वास सोडला आहे. हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले असल्याचे वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. हिंदी महासागरात कोसळण्याआधी या रॉकेटचा बहुतांश भाग जळून नष्ट […]

Read More

कोरोनामुळे भारतात यापेक्षाही वाईट स्थिती येईल- गुगलचे सीइओ पिचाई यांचे भाकीत

नवी दिल्ली – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे यावर लसीकरण हाच उपाय असल्याचे सांगितले जात आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने त्याचाही […]

Read More

ग्लेनमार्कच्या रियालट्रिस नेझलस्प्रेला युरोपमध्ये १२ वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तींच्या ऍलर्जिक -हिंटायटिस वरचा प्राथमिक उपचार म्हणून मान्यता

मुंबई-ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या कंपनीचे तिच्या एका नव्या नेझल स्प्रे (नाकात फवारण्याचे औषध) साठी युरोपिअन युनिअन मधील १७ देशांत मान्यता मिळविण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत.  रियालट्रिस हा कंपनीचा स्प्रे लवकरच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, फिनलंड, फ्रांस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड,रूमानिया, स्लोव्हाकिया, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम […]

Read More

अमेरिकन भारतीयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक लोकप्रिय

ऑनलाइन टीम (वॉशिंग्टन)–पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही अमेरिकास्थित भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे एका सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. कार्नेगी सेंटर फॉर एंडोमेंट ऑफ पीसने Carnegie Center for Endowment of Peace अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींप्रती अर्ध्याहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे भारतातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबद्दल त्यांचे मत विभागले गेले असले तरी, मोदी आणि भाजपावरील भारतीयांचा विश्वास […]

Read More