पुण्यातील इन्फ्रा.मार्केटचा पहिला केवळ महिलांचा आरएमसी प्लँट सुरू

पुणे- बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालविणाऱ्या इन्फ्रा.मार्केटने पुण्यातील आपला पहिला केवळ महिलांच्या रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लँट सुरु होण्याची घोषणा केली आहे. सुमारे १० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असलेली ही इन्फ्रा.मार्केटची पहिलीच टीम कारखान्याचे सुरूवातीपासून शेवटपर्यंतचे कामकाज, गुणवत्ता नियंत्रण आणि विक्रीची जबाबदारी सांभाळेल. हे उत्पादन केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालविणाऱ्या भारतातील मोजक्या कारखान्यांपैकी […]

Read More

टीटीबीएस स्मार्टफ्लो क्लाऊड कम्युनिकेशन सूट मार्फत व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देणार

पुणे- व्यवसाय, उद्योगांना कनेक्टिव्हिटी व कम्युनिकेशन सुविधा पुरवणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने व्हाट्सअप बिझनेस प्लॅटफॉर्मसोबत आपला क्लाऊड कम्युनिकेशन सूट स्मार्टफ्लोचा धोरणात्मक विस्तार करत असल्याची घोषणा केली आहे. बिझनेस कम्युनिकेशनचा प्रगत अनुभव प्रदान करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून त्याद्वारे युजर्सना जोडून घेण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवात वाढ होईल […]

Read More

बडोदा बीएनपी परिबा म्यूचुअल फंडने एनएफओ लॉन्च केला

पुणे-बडोदा बीएनपी परिबा म्यूचुअल फंडाने ‘बडोदा बीएनपी परिबा मल्टी अॅसेट फंड’, इक्विटी, डेट आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणारी ओपन-एंडेड योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या निधीचे व्यवस्थापन जितेंद्र श्रीराम (२५ वर्षांहून अधिक अनुभव) आणि विक्रम पमनानी (१२ वर्षांहून अधिक अनुभव) यांच्याद्वारे केले जाईल. हा निधी निफ्टी ५०० टीआरआयच्या ६५ टक्के अधिक निफ्टीचा २० टक्के […]

Read More

पुण्यात इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्स अ‍ॅन्ड एक्झिबिशनच्या 28 व्या आवृत्तीचे आयोजन

पुणे- इंडियन प्लंबिंग असोसिएशन तर्फे पुण्यात 1 ते 3 डिसेंबर 2022 दरम्यान डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे इंडियन प्लंबिंग कॉन्फरन्स अ‍ॅन्ड एक्झिबिशनच्या 28 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची संकल्पना अ‍ॅडव्हान्समेंट इन प्लंबिंग फॉर बिल्ट एनव्हायरमेंट ही आहे.या परिषदेला बांधकाम व प्लंबिंग क्षेत्राशी निगडीत 1500 हून अधिक व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये बांधकाम […]

Read More

सामाजिक संवेदना जपण्यासाठी सर्व बँका आणि सर्व सहकारी संस्थांच्या सहयोगाची आवश्यकता- सुनीलजी आंबेकर

पुणे  :  सामाजिक संवेदना जपण्यासाठी सर्व बँका आणि सर्व सहकारी संस्थांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. या सहयोगातूनच ज्यांना अडचणी आहेत त्यांना मदत करत पुढे जावे लागेल असे मत रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी व्यक्त केले. जनसेवा सहकारी बँकेच्या ५० व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या ‘जनसेवा […]

Read More

वॉल्टर्स क्लुवर तर्फे पुण्यात इनोव्हेशन हब : अद्ययावत सुविधेसह जागतिक तंत्रज्ञान कंपनीचा भारतात विस्तार

पुणे : व्यावसायिकांसाठी एक्सपर्ट सोल्युशन्स, इनसाईटस् आणि सेवा प्रदान करणार्‍या वॉल्टर्स क्लुवर ने पुण्यात आपले नवीन कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी वॉल्टर्स क्लुवरच्या टॅक्स अँड अकाउंटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरेन अब्रामसन, ग्लोबल टेक्नॉलॉजी – टॅक्स अँड अकाउंटिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष ब्रायन डिफिन आणि वॉल्टर्स क्लुवर इंडियाचे सरव्यवस्थापक प्रमोद परांजपे यांच्यासह संपूर्ण कंपनीतील नेतृत्व उपस्थित […]

Read More