महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन निवडणुकीत सहकार भारतीचा दणदणीत विजय:सहकार भारतीचे १५ उमेदवार विजयी

मुंबई : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनलने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार भारतीने संपादन केलेले हे यश सहकारी बँकींग क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरण्याची प्रतिक्रिया सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी दिली आहे. […]

Read More

डायमंड ज्वेलरी ब्रँड ऑराचा पुण्यातील ६ व्या नव्या दालनासह विस्तार

पुणे -देशातील आघाडीचा डायमंड ज्वेलरी ब्रँड ऑराच्या पुण्यातील सहाव्या दालनाचे उद्घाटन झाले आहे. ऑराच्या या नव्या स्टोरच्या माध्यमातून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या  खरेदीसाठी  पुण्यात आता आणखी एक विश्वासाहार्य पर्याय उपलब्ध झाला आहे. शोरूम सर्व्हे नंबर १४५, बी२/२, मगरपट्टा सिटी, हडपसर येथे मगर कुटुंबातील सदस्य यमुना मगर,रमेश मगर, शंकर मगर, सिंधू मगर यांच्या उपस्थितीत या दालनाचे उदघाटन करण्यात […]

Read More

सहकारी बँकांच्या संचालकपदी दोनपेक्षा जास्त मुदतीसाठी राहता येणार नाही – सतीश मराठे

पुणे–सहकारी बँकांच्या संचालकपदी दोनपेक्षा जास्त मुदतीसाठी राहता येणार नाही आणि संचालक पदावर एकूण आठ वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही अशा तरतुदी केले असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितले. विश्वेश्वर सहकारी बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या “बँकिंग गप्पा” या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली. […]

Read More

आशियाना हाऊसिंग आणि लोहिया जैन ग्रुपच्या भागीदारीतून हिंजेवडीमध्ये उभारणार आशियाना मल्हार प्रकल्प

पुणे : नवी दिल्लीमधील एनएसई आणि बीएसई सूचीबद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर आशियाना हाऊसिंग आणि पुण्यातील लोहिया जैन ग्रुपने पुण्याच्या हिंजवडी भागात आशियाना मल्हार हा प्रीमियम प्रकल्प साकारण्यासाठी हातमिळवणी केली आहे. आशियाना मल्हार हा ११.३३ एकरवर पसरलेला प्रकल्प आशियाना हाउसिंगद्वारे विकसित केला जाईल. हा प्रकल्प एकूण ९९० निवासी युनिट्स देऊ करेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २२४ प्रशस्त […]

Read More

बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च

पुणे -जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिटमेक्सने किरकोळ आणि संस्थात्मक व्यापार्‍यांसाठी उत्पादनांमध्ये विस्तार करण्याच्या हेतूने बिटमेक्स स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च करण्याची घोषणा केली. (Bitmax launches Spot Exchange for product expansion) कंपनीने स्पॉट एक्सचेन्ज अशावेळी केला आहे जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफरच्या यशानंतर कंपनी जगातील शीर्षाच्या दहा स्पॉट एक्स्चेंज मध्ये आपले स्थान बनवू पाहत आहे. बिटमेक्स  […]

Read More

राज्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यात २३८ कोटींची वाढ

पुणे-दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ३१ मार्च २०२२ अखेर आजवरची १११ वर्षातील उच्चांकी उलाढाल करीत सर्वच आघाड्यांवर यश मिळविले आहे. बँकेच्या व्यवहारांमध्ये ३ हजार ४२६ कोटींची वाढ होऊन ते ४७ हजार २८ कोटींपर्यंत पोहोचले आहेत तर  बँकेच्या निव्वळ नफ्यात २३८  कोटींची वाढ होऊन तो ६०२  कोटींवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार […]

Read More