इन्फ्रा.मार्केटचा पुण्यात एएसी ब्लॉक प्लांट सुरू

पुणे- बांधकाम साहित्यासाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ चालवणाऱ्या इन्फ्रा.मार्केटने पुण्यातील तळेगाव आणि सांगलीतील शिराळा येथे ग्रेड १ दर्जाचे एएसी ब्लॉक प्लांट सुरू करण्याची घोषणा केली आहे. उत्तम दर्जाचे एएसी ब्लॉक्स तयार करण्यासाठी या कारखान्यांमध्ये अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय उत्पादन उपकरणांचा वापर केला जाईल, जे उद्योगातील सर्वात टिकाऊ आणि किफायतशीर बांधकाम साहित्यांपैकी एक बनले आहेत. एएसी ब्लॉक प्लांट्स […]

Read More

स्वयं चार्जिंग ‘पाय-कार’ निर्मितीसाठी जर्मनीची मोठी गुंतवणूक

पुणे : ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो ऊर्जेकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून `न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप भारतात गुंतवणूक करणार आहे. यासंबंधी न्यूट्रिनो क्यूबला लागणारे क्रिटिकल मटेरियल विकसित करण्यासाठी पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकशी (सी-मेट) सहकार्य करणार आहे. पुढील तीन वर्षात टेस्लाच्या […]

Read More

टाटा ॲसेट मॅनेजमेन्ट सादर केला टाटा मल्टिकॅप फंड

पुणे -टाटा ॲसेट मॅनेजमेन्ट हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या टाटा मल्टिकॅप फंड ह्या ओपन एन्डेड इक्विटी स्किमच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. गुंतवणूकीसाठी नवीन फंड सादर करणारी विंडो १६ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३० जानेवारी २०२३ रोजी बंद होईल. त्यानंतर वाटपझाल्यावर सातत्यपूर्ण विक्री आणि पुनर्खरेदीसाठी ही योजना नव्याने सुरू […]

Read More

टीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार

पुणे-: बी२बी कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड कम्युनिकेशन सुविधा प्रदान करणारी देशातील एक आघाडीची कंपनी टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करत आहे. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या व्यवसायातील कामे क्लाऊड ऑन पे ऍज यु गो मॉडेल च्या सुरळीत संचालनासहित आधुनिक बनवता येईल आणि वेगाने पुढे जात असताना देखील आपल्या […]

Read More

श्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन

पुणे: भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तरा करण्याचा दृष्टिकोन बाळगत श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडने आज पुण्यातील आपले दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे उप महावाणिज्यदूत, मुंबईच्या मार्जा एनिग यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अँड्रियास ब्यूटेल (व्यवस्थापकीय संचालक – जे. श्माल्झ जीएमबीएच), फिलिप जे. मणी (व्यवस्थापकीय संचालक – श्माल्झ इंडिया),  वोल्कर ब्रुक (प्रोजेक्ट हेड इंटरनॅशनल […]

Read More

आसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या आसियान-इंडिया स्टार्ट-अप फेस्टिव्हलमध्ये आयआयटी कानपूरच्या स्टार्ट-अप इनक्यूबेशन आणि इनोव्हेशनच्या सेंटरच्या वतीने पुण्यातील प्रसिद्ध मानवतावादी नेते आणि सामाजिक उद्योजक श्री. इफ्तेखार पठाण यांचे स्वागत करण्यात आले. आसियान-भारत भागीदारीला 30वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. पठाण हे प्रसिद्ध उद्योजक असून त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव आहे. मेट्टा […]

Read More