शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कारआरोप प्रकरण:मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले: पिडीत तरुणीचा दावा

पुणे–शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. दरम्यान, पीडितेने आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना स्वत: फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय, आपणास काही माहिती […]

Read More

पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर

पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. […]

Read More
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents

महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते- रूपाली चाकणकर

पुणे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते, याची जाणीव ठेवावी असा इशारा राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रामोशी […]

Read More

तर आपल्याशिवाय इतर सर्वांची बोलती बंद होईल, कारण तुमचे सर्वच नेते जामीनावर बाहेर आहेत

पुणे–पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसने २०० पेखा जास्त जागा मिळवत ममता दिदींनी हॅट्रीक साधली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि भाजपने हे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपने धोबीपछाड करूनही त्यांना पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात यश मिळवता आलेले नाही. पश्चिम बंगालच्या या निवडणूक आणि निकालावरून […]

Read More