केंद्रातील चित्र 2024 मध्ये नक्की बदलेल: संजय राऊत यांचे भाकीत

पुणे-काही राज्यात काँग्रेस कमकुवत असली, तरी देशभरात सर्वत्र पाळेमुळे रुजलेला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून देशात कोणतीही आघाडी होऊ शकत नाही, असा दावा शिवसेना नेते आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. 2024 मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या ज. स. करंदीकर स्मृति व्याख्यानानंतर ते बोलत […]

Read More

अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांचे कॉँग्रेसमध्ये स्वागतच – सुशीलकुमार शिंदे

पुणे- काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून ती खाली येत आहे. अशावेळी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्यासारखी मंडळी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिक नेटवर्क यांच्यावतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पी.डी […]

Read More

सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?- चंद्रकांत पाटील

पुणे– धार्मिक स्थळे बंद असतील, तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचे का?, असा सवाल करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मतांसाठी देव, धर्म मानत नाहीत, त्यांना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरे खुली करायला तयार नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर […]

Read More

तर अडलं कुठं? – राज ठाकरे

पुणे -मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण […]

Read More
Yes, my soul is restless", but

आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्र चालवत नाही- शरद पवार

पुणे- आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाला तिन्ही पक्षांचा होकार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर […]

Read More
Come to Ayodhya on January 22 if you dare

आणीबाणीद्वारे लोकतंत्र संपवण्याचा घाट कॉँग्रेसने घातला होता- देवेंद्र फडणवीस

पुणे -आणीबाणीद्वारे लोकतंत्र संपवण्याचा घाट कॉग्रेसने घातला होता. (The Congress was planning to end democracy through emergency) शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न होता. एका परिवाराने सत्तेसाठी तानाशाही केली. या काळात भारताने पाकिस्तान सारखी तानाशाही अनुभवली. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय विचारांच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष काय असतो हे दाखवून दिले. आमच्या […]

Read More