gtag('js', new Date());
मुख्य पृष्ठ टॅग #केरळ

टॅग: #केरळ

मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

पुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत...

#खुशखबर-मान्सून केरळात दाखल : महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन

पुणे--- हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर ( दि. 29 मे) म्हणजे...

#दिलासादायक : मान्सून वेळेअगोदरच केरळमध्ये पोहचणार

पुणे--नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने...

अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य

केरळमधील कालडी या गावी शिवगुरु आणि आर्यांबा या सत्वशील, तपस्वी आणि शिवभक्त जोडप्याला बरेच वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. शिवाच्या आराधनेने त्यांना...