Nanand-Bhavjay to compete for Baramati Lok Sabha?

#Supriya Sule Vs Sunetra Pawar : बारामती लोकसभेसाठी नणंद- भावजय येणार आमणे सामने?

Supriya Sule | Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) बारामती मतदारसंघात(Baramati Constituency) राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या(NCP) उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांना उतरविले जाण्याची शक्यता आता अधिक ठळक होऊ लागली आहे. मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या नावाचा फिरविण्यात येणारा चित्ररथ, कुल […]

Read More
The news that NCP (Sharad Chandra Pawar) is going to merge with the Congress party has created excitement in the political circles.

#NCP (Sharad Chandra Pawar): राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ

NCP (Sharad Chandra Pawar) : पुण्यातील (Pune) शरद पवारांचे(Sharad Pawar)   निवासस्थान असलेल्या मोदी बागेत(Modi Baug) राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार)( NCP (Sharad Chandra Pawar) वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), अमोल कोल्हे(Amol Kolhe), यांच्यासह सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान अचानक राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस(Congress) […]

Read More
It is painful that Udayanaraje's candidature has not been announced

#Supriya Sule: या साऱ्यामागे अदृश्य शक्तींचा हात : सुप्रिया सुळे

Supriya Sule : निवडणूक आयोगाने(Election Commission) दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. जे शिवसेनेबरोबर(Shiv Sena) केले, तेच आमच्याबरोबर होईल; याची आम्हाला कल्पना होती. शरद पवार(Sharad Pawar) यांनी अनेकदा शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी ६० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) उभा केला. आता पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. सर्वोच्च न्यायालयात(Supream Court) जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे’ करणार नाही- सुप्रिया सुळे

Supriya Sule — ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) हे ८४ व्या वर्षीही राजकारणात जिद्दीने लढत आहेत, याबाबत सर्वांना अभिमान असला पाहिजे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ( Political career) मोठी असून ती जनतेने पाहिली आहे. आपल्यापेक्षा मोठय़ा माणसावर मी बोलत नाही, तसे संस्कार माझ्यावर नाहीत. शांत बसून सहन करण्यास अधिक ताकद लागते. त्यामुळे कुणी काही […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

निवडून येणाऱ्यालाही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले – अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Ajit Pawar – निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले आहे, अन् निवडून आणणाऱ्यालाही माहीत आपण कोणाला निवडून आणले आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांच्या विधानाला दुजोरा देत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला.(Ajit Pawar targets Supriya Sule) राज्य […]

Read More
Rupali Chakankar's criticism of Supriya Sule

दादा सोबत नाहीत म्हणून त्यांना तळ ठोकावा लागतोय : रूपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका

Rupali Chakankar : “दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत, अशी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Chairperson of State Commission for Women) आणि राष्ट्रवादीच्या (ncp) (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचे नाव न घेता केली. सुप्रिया ताई गेले १५ वर्ष […]

Read More