गडी एकटा निघाला… : रोहीत पवारांचे ट्वीट

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे नातू कर्जतचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे उपस्थित होते. (Mahatastra Politics Crisis) एका बाजूला पुतण्याने बंड केल्याचे शल्य असताना त्यांच्या बाजूला नातू रोहित पवार हे उपस्थित होते. त्यामुळे रोहित पवार यांच्याबाबत राजकीय […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी किंवा निवडणुका हा चांगला पर्याय – सुप्रिया सुळे

पुणे–राज्यातील वातावरण अस्थिर झालं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule) हा एक पर्याय असू शकतो किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विनयभंग (molestation) झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र […]

Read More