Mohol is better than Dhangekar

धंगेकरांचे टेन्शन वाढलं; पुण्यात ठाकरे गट काम करणार नाही?

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वैयक्तिक भेटीगाठी, मेळावे घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपकडून नाराज असलेले सर्वजण सक्रिय झाल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची नाराजी स्पष्ट दिसून आली. […]

Read More

..ते म्हणजे महाराष्ट्र नव्हे, कोणाला म्हणाले असे देवेंद्र फडणवीस?

पुणे- कुणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. भ्रष्टाचार बाहेर काढला की महाराष्ट्रद्रोही, आपल्या अंगावर आले की महाराष्ट्रद्रोही अशी शिवसेनेची गत आहे. परंतु, ते म्हणजे महाराष्ट्र हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यावे असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त फडणवीस पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी […]

Read More

हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं -चंद्रकांत पाटील

पुणे – हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस आयन कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं असं आव्हान देत आणखी पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची ताकद आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, आमची सर्व गोष्टींची तयारी आहे, पण तुमच्यातच हिम्मत नाही. […]

Read More

शरद पवार म्हणतात, ‘नाथाभाऊ चीज क्या है,जान लीजिये….

मुंबई- एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. त्यानंतर त्यांना कृषी-किंवा गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कृषी खाते शिवसेना सोडण्यास राजी नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गृहनिर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही नाराजी खडसे यांच्या प्रवेशादरम्यान लपून राहिली नाही. त्यांची समजूत काढता-काढता खडसे […]

Read More

तुमचा गुलबरावांवर विश्वास, आमच्या नाथाभाऊंवर नाही –चंद्रकांत पाटील

पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर्गत नाराजी आणि त्यांच्या पक्षांतरबाबत दररोज उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच एकनाथ खडसे आपली पक्षातील नाराजी उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे एकनाथ खंडसे यांनी बंद खोलीत थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे(वाहिन्या) वापरू नये असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. आता शिवसेनेचे […]

Read More

कसबा पेठेतील युवासेनेच्या पदाधिकार्याची निर्घृण हत्या

पुणे—पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी गुरुवारी मध्यरात्री कोयता आणि चाकूने यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. Brutal murder of Yuvasena office […]

Read More