मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

पुणे–आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण वाचवा’, ‘मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या’, अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.  मराठा आरक्षणाला दिलेली सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद […]

Read More

तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत या अजित पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुणे(प्रतिनिधि)— कोरोर्नाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधव भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(aJIT PAWAR ) यांनी जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, […]

Read More

औरंगाबादमध्ये शिवसेना- एमआयएम आमने सामने:ईम्तीयाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या ‘तू तू – मै मै’

औरंगाबाद – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करावीत यासाठी मागणी होत असताना त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम आमने सामने आले आहेत. एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केलं होत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार खैरे […]

Read More

माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा: मुख्यमंत्री होणे हा केवळ योगायोग

मुंबई : मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘ मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हानही ठाकरे यांनी […]

Read More