The then Dean of Sassoon Hospital Dr. Sanjeev Thakur will be arrested?

Drug mafia Lalit Patil case : ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना अटक होणार?

Drug mafia Lalit Patil case —ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात(Drug mafia Lalit Patil case ) ससून रुग्णालयाचे(Sasoon Hospital)  तत्कालीन अधिष्ठाता (Dean)  डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjeev Thakur ) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र(charge sheet) दाखल करून त्यांना अटक (Arrest) करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून(Pune Police) राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (State Medical Education Department)  मागण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तसे पत्र […]

Read More
A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

भाजपचा गुंडांना राजकीय आश्रय : आमदार रवींद्र धंगेकर यांची आरोप

Ravindra Dhangekar –ड्रगमाफिया ( Drug mafia) ललित पाटील प्रकरणाचा (Lalit Patil Case) तपास सुरू आहे की बंद झाला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे (Sasoon Hospital) तत्कालीन अधिष्ठाता(Dean) डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjeev Thakur) यांना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही ?त्यांना सह आरोपी का केले नाही? या प्रकरणात […]

Read More

हाथरसच्या घटनेचे भांडवल करून देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत?-प्रवीण दरेकर

पुणे—हाथरसच्या घटनेचे राजकीय भांडवल करून देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावातील महिलेने विनयभंगाला विरोध केला म्हणून तिचे डोळे निकामी करण्यात आल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे राज्यातील […]

Read More

कोविड सेंटर मधून तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ: नातेवाईकांचे उपोषण

पुणे—ससून रुग्णालयातून जंबो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात  आलेल्या कोरोना बाधित 33 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या तरुणीच्या नातेवाइकांनी रुग्णालयाविरोधात उपोषण सुरू केले आहे. माझी मुलगी मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्या मुलीच्या आईने घेतला आहे. बेपत्ता झालेल्या तरुणीला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले […]

Read More

कोरोनावरील ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ससून रुग्णालयात सुरुवात

पुणे— पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटकडून (Serum Institute Of India) भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ (Covishild)या कोरोनावरच्या लसीच्या तिसरया टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाल्याची घोषणा पुण्यातील ससून रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून  ज्या स्वयंसेवकांना सहभागी व्हायचे आहे त्यांना नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनावर लवकरात  लवकर लस उपलब्ध व्हावी […]

Read More