मूल्य संवर्धनासाठी ज्येष्ठांनी योगदान द्यावे – डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणेः- बु्द्धी संवर्धन, व्यक्तिमत्व संवर्धन, नेतृत्व संवर्धन असे संवर्धनाचे अनेक पैलू असताना जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांवर अवमूल्य होत आहे. अशा वातावरणात ज्येष्ठांनी सक्रीयतेला त्यांच्या अनुभवाची जोड देत पुढील पिढीत मूल्य संवर्धन वृद्धींगत होईल, यादृष्टीने योगदान द्यावे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि […]

Read More

तर.. ज्येष्ठांविषयी उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू-अॅड. एस.के. जैन

पुणे- नवीन शैक्षणिक धोरणात ज्येष्ठांविषयी प्रेम, आत्मियता आणि आदर वृद्धिंगत होईल यादृष्टीने अभ्यासक्रमाचा अंतर्भाव व्हावा, जेणेकरून लहान मुलांना कोवळ्या वयातच ज्येष्ठांविषयीच्या या संवेदना बिंबवल्या जातील. योग्य वयात या संवेदना बिंबवण्यात आपण यशस्वी झालो, तर ज्येष्ठांविषयी आज उद्भवणा-या अनेक समस्या आपण समूळपणे संपवू शकू, अशी अपेक्षा पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस.के. जैन यांनी व्यक्त केली. जनसेवा […]

Read More