Internal party squabbles plagued Dhangekar

धंगेकरांवर ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ : पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकरांना ग्रासले

पुणे (प्रतिनिधी)-पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कॉंग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्यांनी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोरील समस्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. आता कॉंग्रेसच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) शहाराध्यक्षपदाच्या नियुक्तीचा नव्याने वाद चव्हाट्यावर आला आहे. या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ असं म्हणण्याची वेळ धंगेकरांवर आली आहे. पुणे लोकसभा मतदार […]

Read More
Modiji's meeting today has shocked the opposition

… म्हणून धंगेकरांपेक्षा मोहोळ ठरताय सरस !

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात अद्याप महायूती आणि महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क सुरू असून विविध घटकांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महयुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मागील दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) भाजपच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य टिकवणे अथवा त्यामध्ये वाढ करणे हे आव्हान आहे […]

Read More
Modiji's meeting today has shocked the opposition

धंगेकरांचे टेन्शन वाढलं; पुण्यात ठाकरे गट काम करणार नाही?

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वैयक्तिक भेटीगाठी, मेळावे घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपकडून नाराज असलेले सर्वजण सक्रिय झाल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची नाराजी स्पष्ट दिसून आली. […]

Read More
A case has been registered against MLA Ravindra Dhangekar

A case has been registered against MLA Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Ravindra Dhangekar : पुणे महापालिकेचे(PMC) पाणीपुरवठा विभागाचे(Water Supply Department) प्रमुख नंदकिशोर जगताप(Nandakishor Jagtap)  यांना शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी कॉँग्रेसचे आमदार(Congress MLA)  रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More
20 candidates from Congress are interested for Pune Lok Sabha

पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : माजी मंत्री, विद्यमान; माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश

Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची (Pune Loksabha Election) काँग्रेसमधील (Congress) 20 इच्छुकांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुकांमध्ये आमदार रवींद धंगेकर (,, माजी आमदार मोहन जोशी(Mohan Joshi), माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर(Balasaheb Shivarkar), कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी(Gopaldada Tiwari) माजी आमदार अनंत गाडगीळ(Anant Gadgil), दीप्ती चवधरी (Dipti Chavadhari), महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता […]

Read More