चंदनाची तस्करी करणाऱ्याला पाठलाग करून अटक: १९० किलो चंदन जप्त

पुणे-पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाची तस्करी करणाऱ्यास पाठलाग करुन जेरबंद केले. त्याच्या कडून 25 लाख 82 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात पोलिसांनी सूरज कैलास उबाळे (वय 24 रा.चांदा तालुका-नेवासा जिल्हा अ.नगर) याला अटक केली . पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बातमीदारा मार्फत पोलिसांना बातमी मिळाली की पुणे-नगर रोड एक टेम्पो क्र. एम […]

Read More

महागड्या मोटारी चोरून विकणाऱ्या टोळीने संशय न येण्यासाठी लढवली ही शक्कल : १ कोटी ३९ लाख रूपये किमतीच्या १३ मोटारी जप्त

पुणे–महागड्या मोटारी चोरून त्यांची विक्री करण्यासाठी संशय न येण्यासाठी शक्कल लढवणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथून महागड्या मोटारी चोरून पिंपरी – चिंचवड शहरात आणायच्या आणि त्या मोटारींवर पिंपरी, पुण्यातील अपघातग्रस्त मोटारींचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक असलेला भाग लावून या मोटारींची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या […]

Read More

राज्यात 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी कोरोना योद्धा बांधवांचा मृत्यू

मुंबई- कोरोनाचे संकट महाराष्ट्रात सुरु झाले तेव्हापासून कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस लोकांना सजग करण्यासाठी झटत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्री […]

Read More

पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस मुख्यालयात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न: का केले असे?

पुणे- सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाल्याने त्या महिलेले ठाणे अंमलदाराकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार नोंदविली आणि आता नाचक्की होणार या भीतीने ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गार्ड अंमलदाराची बंदुक हिसकावून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. या कर्मचाऱ्याने […]

Read More

अबब ..पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार करून तब्बल 13 वर्षे फिरत होता सराईत गुन्हेगार

पुणे :विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराई  गुन्हेगार तब्बल 13 वर्षे पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून राजरोसपणे वावरत आणि त्याचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.  इम्तियाज इद्रीस मेमन (रा.तिरुपती सोसायटी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे असे गुन्हे आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात […]

Read More

पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत सकारात्मक निर्णय करू -राजेश टोपे

पुणे —राज्यातील सर्वच पत्रकार कोरोना संदर्भात जनजागृती करून सर्व सामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना योध्दा श्रेणी मध्ये ग्राह्य धरण्याबाबत, येत्या अधिवेशनात आणि कॅबिनेट मध्ये सकारात्मक निर्णय करू, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.Let’s make a positive decision about accepting journalists in the Corona […]

Read More