कोरोनाच्या स्थितीवरून फडणवीस यांनी धरले राज्य सरकारला धारेवर; काय म्हणाले फडणवीस?

मुंबई- विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेक जाब विचारात धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई बघायची आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुणे बघायचे, मग इतर ठिकाणी कोण लक्ष देणार? नागपूर औरंगाबादकडे कोण लक्ष देणार? मुंबई-पुण्याइतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का? असे सवाल करीत पुण्यातल्या जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर या उमद्या […]

Read More

जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये होते आहे सुधारणा? काय केले बदल?

पुणे : वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागलेल्या पांडुरंग रायकर यांच्या मृत्युनंतर पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर, प्रशासनावर टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुमुख्य्मंत्री अजित पवार यांनीही तातडीची बैठक घेवून  बदल करण्याच्या सूचना केल्यानंतर जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसल्याचे चित्र आहे. जम्बो कोविड सेंटरमधील कामकाज पुणे […]

Read More

जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे आणि स्क्रीन लावणार- अजित पवार

पुणे – पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे लावले जाणार असून  स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार असल्याची […]

Read More

शरद पवार देणार सहा कार्डियाक अँँब्युलंस

पुणे -पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर याचाही कार्डियाक अँम्ब्युलंस न मिळाल्याने उपचाराअभावी नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी शुक्रवारी सविस्तर माहिती घेतली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पवारांनी तीन दिवसात सहा कार्डियाक अॅम्ब्युलंस six cardiac amulances उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले […]

Read More
Modi's guarantee

शरद पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे -पुणे शहरातील सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार नीट न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर याचा मृत्यू झाला. त्यावरून घाईने उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना चांगलेच फटकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Read More

ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचा बळी : पांडुरंग रायकर

पुणे–पुण्यामध्ये अगदी गाजावाजा करून आणि सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून गेल्या आठ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापणाचा गलथान कारभार, प्रशासन आणि शासन एकमेकातील विसंवाद आणि एकूणच प्रशासनाच्या असंवेदनशीलतेने एका तरुण, उमद्या पत्रकाराचा बळी घेतला. टीव्ही९ या मराठी वाहिनीचे पुण्यात काम करणारा पत्रकार पांडुरंग रायकर हा या ढिसाळ आणि असंवेदनशील व्यवस्थेचे बळी ठरला. […]

Read More