The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow

#SSC Exam Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून(दि.३१ जानेवारी) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार

SSC Exam Hall Ticket :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे (SSC Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उद्यापासून (३१ जानेवारी)  ऑनलाईन(Online) पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना(Students) त्यांच्या शाळेमधून(School) प्रवेश पत्र डाऊनलोड(Download) करून दिले जाणार आहेत. प्रवेश पत्र(Hall Ticket) […]

Read More
Admit card for Class XII exams will be available online from tomorrow

#HSC Hall Ticket : बारावीच्या परीक्षांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उद्यापासून (22 जानेवारी) उपलब्ध होणार

HSC Hall Ticket- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे (12th Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट)(Hall Ticket) ऑनलाइन(Online) पद्धतीने उद्यापासून (22 जानेवारीपासून)  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून (Junior College) राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून (Website) डाऊनलोड केलेले हॉल तिकीट प्राप्त करू […]

Read More

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’ राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धा

पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य जपणारे क्रीडाप्रकार आणि खेळणी तयार करावीत, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आरखडा तयार – कशा घेणार परीक्षा?

पुणे– सर्वोच्च नायालायाच्या निर्णयानंतर विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा बहु पर्यायी प्रश्न पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये म्हणून ६० प्रश्नांपैकी ४० टक्के सोपे, ४० […]

Read More